---Advertisement---

Science Practice Test | Science Practice Paper | सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 6

|
Facebook
---Advertisement---

Science Practice Test | Science Practice Paper | सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 6

📘 MPSC | Police Bharti | Talathi | ZP | Railway Group-D | NTPC | GMC | शिक्षक भरती | बँकिंग व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट.

👉 तुमची बेसिक ते ॲडव्हान्स तयारी मजबूत करणारी अत्यंत उपयुक्त सराव टेस्ट!

🎯 आजची टेस्ट = उद्याचं यश!

आजच्या टेस्टमध्ये 25 महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख प्रश्न दिले आहेत.

👉 पास होण्यासाठी किमान 13 गुण आवश्यक आहेत.

🧠 विज्ञान का महत्त्वाचं आहे?

• अनेक परीक्षांमध्ये थेट गुण देणारा विषय
• संकल्पना समजल्या तर प्रश्न सोपे वाटतात
• सतत सराव केल्यास पैकीची पैकी मार्क घेणे शक्य होते..

🔘विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या!”

✔️ संकल्पनाधारित प्रश्न
✔️ चालू घडामोडींवर आधारित विज्ञान
✔️ परीक्षेत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
✔️ वेळेचे नियोजन शिकवणारी टेस्ट

📅 दररोज 1 टेस्ट = सतत प्रगती.

रोज थोडा सराव करा, आत्मविश्वास वाढवा आणि स्पर्धेत पुढे राहा.

🌐 या आधी झालेल्या टेस्ट सोडवा.

👉 www.spardhamantra.com

🔘 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा आणि टेस्ट सोडवा.

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

सर्वात हलका घटक कोणता?

2 / 25

“Ohm’s Law” कशाशी संबंधित आहे?

3 / 25

मानवाच्या मेंदूचा कोणता भाग संतुलन राखतो?

4 / 25

व्हिटॅमिन C चा रासायनिक नाव काय आहे?

5 / 25

कोणता हार्मोन “Fight or Flight” प्रतिक्रिया देतो?

6 / 25

पृथ्वीची परिभ्रमण कालावधी किती आहे?

7 / 25

कोणता घटक सर्वात जास्त विद्युतवाहक आहे?

8 / 25

“Photosynthesis” प्रक्रियेत कोणता वायू बाहेर पडतो?

9 / 25

मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते?

10 / 25

ध्वनीचा वेग सर्वात कमी कुठे असतो?

11 / 25

इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?

12 / 25

कोणता ग्रह ‘Red Planet’ म्हणून ओळखला जातो?

13 / 25

मानवाच्या रक्तात हिमोग्लोबिनचे कार्य काय?

14 / 25

रेडिओधर्मिता कोणत्या वैज्ञानिकाने शोधली?

15 / 25

प्रकाशाचे विभाजन (Dispersion) कशामुळे होते?

16 / 25

न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो?

17 / 25

‘pH’ मूल्य 7 पेक्षा कमी असल्यास द्रावण कसे असते?

18 / 25

विद्युत प्रवाहाचे SI एकक काय आहे?

19 / 25

ओझोन स्तर मुख्यतः कुठे आढळतो?

20 / 25

कोणता वायू “Greenhouse Gas” नाही?

21 / 25

मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता?

22 / 25

ATP चे पूर्ण नाव काय आहे?

23 / 25

प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो?

24 / 25

DNA ची दुहेरी साखळी कोणत्या बंधांनी जोडलेली असते?

25 / 25

‘सूर्य उगवतो’ यात ‘सूर्य’ काय आहे?

Your score is

0%

👥 मित्रांनाही शेअर करा.
एकत्र अभ्यास करा, एकत्र यश मिळवा.
विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!