WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

Science Practice Test |Science Test Paper| सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 8

|
Facebook
---Advertisement---

Science Practice Test |Science Test Paper| सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 8

📕 MPSC, Police Bharti, Talathi, ZP, रेल्वे ग्रुप – D , NTPC ,GMC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी टेस्ट.

👉 दररोज नवीन टेस्ट सोडवा तुमची तयारी तपासा आणि यशाच्या दिशेने पाऊल टाका!

🧑‍🎄 आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 13 गुण गरजेचे आहे.

🧑‍🎄 “विज्ञान परीक्षेत खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा.

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) पाणी वाचवण्यासाठी खालीलपैकी योग्य उपाय कोणता?

2 / 25

2) खालीलपैकी कोणता ऊर्जा परिवर्तनाचा योग्य उदाहरण आहे?

3 / 25

3) सूर्यप्रकाशात 7 रंग दिसतात, त्याला काय म्हणतात?

4 / 25

4) खालीलपैकी कोणते ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखले जाते?

5 / 25

5) खालीलपैकी कोणते प्राणी थंड रक्ताचे आहेत?

6 / 25

6) वनस्पतींमध्ये पाणी वर नेण्याचे काम कोण करते?

7 / 25

7) खालीलपैकी कोणते उदाहरण घर्षणामुळे निर्माण होते?

8 / 25

8) हवेतील सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो?

9 / 25

9) खालीलपैकी कोणते जिवंत नाही?

10 / 25

10) पाण्याचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता मानला जातो?

11 / 25

11) खालीलपैकी कोणते साधन तापमान मोजते?

12 / 25

12) चुंबकाचा कोणता गुणधर्म आहे?

13 / 25

13) खालीलपैकी कोणता अन्नसाखळीचा योग्य क्रम आहे?

14 / 25

14) पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ घेते?

15 / 25

15) मानवी शरीरातील सर्वात कठीण भाग कोणता?

16 / 25

16) वनस्पती रात्री कोणता वायू सोडतात?

17 / 25

17) पाण्याची वाफ थंड झाल्यावर काय बनते?

18 / 25

18) मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे काम कोणते अवयव करतात?

19 / 25

19) खालीलपैकी कोणते ऊर्जेचे अक्षय स्रोत आहे?

20 / 25

20) ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो?

21 / 25

21) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?

22 / 25

22) पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो?

23 / 25

23) खालीलपैकी कोणते मिश्रण आहे?

24 / 25

24) वनस्पतींमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणत्या पेशीभागात होते?

25 / 25

25) प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेसाठी आवश्यक घटक कोणते?

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!