---Advertisement---

Constitution Practice Test Paper ! Bhartiy Rajyaghatna Test | राज्यघटना सराव टेस्ट सोडवा – 2

|
Facebook
---Advertisement---

Constitution Practice Test Paper ! Bhartiy Rajyaghatna Test | राज्यघटना सराव टेस्ट सोडवा – 2

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

राज्यघटनेच्या कितव्या भागात मुलभूत हक्क समाविष्ठ आहेत ?

2 / 25

उपराष्ट्रपतीची निवडणूक खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे होतो.

3 / 25

संविधान सभेच्या सदस्यांनी भारताच्या संविधानाच्या कोणत्या भाषेतील मसुद्यावर सह्या केल्या ?

4 / 25

भारताचा मुख्य कायदा अधिकारी कोण आहे ?

5 / 25

पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अदिवासी कल्याणमंत्री असेल ?

6 / 25

मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांची एकुण किमान संख्या किती पाहिजे ?

7 / 25

कोणत्या राज्याची विधानसभेची सदस्य संख्या 32 आहे ?

8 / 25

राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे धनविधेयकांची व्याख्या देण्यात आली आहे ?

9 / 25

राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे अस्पृश्यता पाळणे हा कायद्याद्वारे गून्हा असल्याची तरतूद केली आहे ?

10 / 25

मदनमोहन पंच्छी आयोग खालील पैकी कशासी संबंधित आहे?

11 / 25

अर्थसंकल्पाचे महसुली अंदाजपत्रक कोण तयार करते ?

12 / 25

धनविधेयक प्रथम कोठे सादर केले जाते ?

13 / 25

एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

14 / 25

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते ?

15 / 25

संसदेचे कोणते सभागृह विसर्जित होत नाही ?

16 / 25

पहिल्या लोकसभेत महिला सदस्यांची संख्या किती होती ती होती ?

17 / 25

वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी कोण करते?

18 / 25

संसदेच्या सदस्य नसताना एखादी व्यक्ती किती कालावधीसाठी मंत्रीमंडळाचा सदस्य (मंत्री) होऊ शकतो ?

19 / 25

उच्च न्यायालयाची स्थापना खालील पैकी कोणत्या कलमाने झाली आहे ?

20 / 25

पहिल्या लोकसभेच्या अध्यक्ष कोण होते ?

21 / 25

राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वे समाविष्ठ केलेली आहे ?

22 / 25

राज्य विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?

23 / 25

मतदार होण्यासंबधी पात्रता कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ठ केली आहे?

24 / 25

राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप कोण करते ?

25 / 25

भारतीय लष्कराच्या तीनही दलांचा सरसेनापती कोण असतो ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!