---Advertisement---

सामान्य विज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा | विज्ञान टेस्ट | Science Practice Test Paper – 9

|
Facebook
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य विज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा | विज्ञान टेस्ट | Science Practice Test Paper – 9

🔥 आजची विज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

हरितगृह परिणामासाठी सर्वाधिक जबाबदार वायू कोणता मानला जातो?

2 / 25

'जीन' ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली?

3 / 25

विद्युत बल्बचा फिलामेंट सामान्यतः कशाचा बनवलेला असतो?

4 / 25

'ब्ल्यू व्हिट्रिऑल' हे कोणत्या संयुगाचे सामान्य नाव आहे?

5 / 25

हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

6 / 25

सामान्य मीठाचे रासायनिक सूत्र काय आहे?

7 / 25

वनस्पतींमध्ये अन्नाचे वहन कोणत्या ऊतीद्वारे होते?

8 / 25

मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे?

9 / 25

रक्तगटाचा शोध कोणी लावला?

10 / 25

अॅल्युमिनियम धातूचा प्रमुख धातुखनिज कोणता?

11 / 25

अंतराळात जाणारा पहिला प्राणी कोणता?

12 / 25

ओझोन रेणूमध्ये ऑक्सिजनचे किती अणू असतात?

13 / 25

विद्युत प्रतिकाराचे SI एकक कोणते?

14 / 25

मानवी डोळ्यातील रंगीत भागाला काय म्हणतात?

15 / 25

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते?

16 / 25

मानवी शरीरातील सर्वात लांब मज्जातंतू कोणता आहे?

17 / 25

सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?

18 / 25

वनस्पतींमध्ये पाण्याचे वहन कोणत्या ऊतीद्वारे होते?

19 / 25

'क्विक सिल्व्हर' म्हणून कोणता धातू ओळखला जातो?

20 / 25

'व्हिटॅमिन B₁₂' मध्ये कोणता धातू आढळतो?

21 / 25

पेनिसिलीनचा शोध कोणी लावला?

22 / 25

दुधाचे दह्यात रूपांतर कोणत्या जीवाणूमुळे होते?

23 / 25

मानवी शरीरातील रक्ताचा pH साधारणतः किती असतो?

24 / 25

'लाफिंग गॅस' म्हणून कोणता वायू ओळखला जातो?

25 / 25

मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!