---Advertisement---

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 14

|
Facebook
---Advertisement---

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 14

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 24

'महाराष्ट्र केसरी' पुरस्कार कोणत्या खेळासाठी दिला जातो?

2 / 24

जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात ?

3 / 24

6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला ?

4 / 24

1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला?

5 / 24

भारतीय असंतोषाचे जनक' कोणास म्हटले जाते?

6 / 24

राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले ?

7 / 24

महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य (वन मॅन आमी) असे कोणी केले ?

8 / 24

'स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ' कोठे आहे?

9 / 24

कोणत्या संतांची पदे शिखांच्या 'ग्रंथसाहिब' या ग्रंथात आहेत ?

10 / 24

सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

11 / 24

एक पुस्तक ₹115.20 ला विकून, एका व्यक्तीला 10% तोटा होतो. 5% नफा मिळवण्यासाठी त्याने ते किती किमतीला विकले पाहिजे?

12 / 24

A हा एका कामाला 4 दिवसांत पूर्ण करतो आणि B ते 6 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम दोघांनी मिळून केल्यास, किती दिवसात काम पूर्ण होईल?

13 / 24

जर 'A' म्हणजे '+', 'B' म्हणजे '-', 'C' म्हणजे 'x' आणि 'D' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल?

7C9B21D3A4 =?

14 / 24

7272 + 978 + 23015 = ?

15 / 24

(-1) × (-3) × (-4) × (-3) = ?

16 / 24

33567 मध्ये 4 ची स्थानिक किंमत लिहा?

17 / 24

2 तास 17 मिनिटे 48 सेकंद याचे एकूण सेकंद किती?

18 / 24

खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही.

19 / 24

व्याकरण म्हणजे काय ?

20 / 24

व्यंजनाने शेवट होणे' या अधी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?

21 / 24

आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता?

22 / 24

सुधा निबंध लिहीत राहील' काळ ओळखा?

23 / 24

त्याचे मी मुळीच ऐकणार नाही.

24 / 24

'ठरावीक वेळी प्रसिद्ध होणारे' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!