---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 16

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 16

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🔘 एकूण प्रश्न = 25 गुण 

🔘 पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

'कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा' हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे. अचूक पर्याय निवडा.

2 / 25

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला 'चा' प्रत्यय येतो ?

3 / 25

जळू' या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा.

4 / 25

'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

5 / 25

तुम्ही पत्र वाचाल. - या वाक्यातील काळ ओळखा ?

6 / 25

प्रामाणिकपणा' हे कोणते नाम आहे ?

7 / 25

मराठीतील ट्, ठू, व् ही व्यंजने कोणती वर्ण म्हणून ओळखली जातात ?

अ) कंठ्य   ब) दंत्य   क) मूर्धन्य   ड) कंठतालव्य

8 / 25

'मतैक्य' शब्दातील योग्य यांची विग्रह ओळखा ?

9 / 25

'तो काम करीत आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

10 / 25

गाणे म्हणून दाखव - या वाक्याचा प्रकार शोधा.

11 / 25

खालील अधोरेखित शब्दांचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'मामा येथे क्वचित येतात.'

12 / 25

खालील वाक्याचा प्रयोग सांगा. 'विद्यार्थी प्रामाणिक आहे.'

13 / 25

पुढीलपैकी 'वैकल्पिक द्वंद्व समास' चे उदाहरण कोणते?

14 / 25

'अपमान केल्यास कुणाला राग येत नाही ? या नकारार्थी प्रश्नाचे होकारार्थी विधान कोणते ?

15 / 25

मराठी उपसर्ग तयार न झालेला शब्द कोणता ?

16 / 25

'विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला' या विधानांतील विधेय कोणते ?

17 / 25

'सुश्रुषा' या शब्दाचे शुद्ध शब्दरूप खालील पर्यायांतून ओळखा ?

18 / 25

जीणर्णोद्वार' म्हणजे काय ?

19 / 25

'दोन नद्यामधील जागा' याबद्दल एक शब्द निवडा.

20 / 25

खालील म्हणीचा अर्थ चार पर्यायांतून शोधा  'त्रेसष्टचा आकडा असणे' पर्यायांतून शोध

21 / 25

'सोन्याचा धूर निघणे' या वाक्यप्रचाराच्या विरूद्ध अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार ओळखा ?

22 / 25

'अवरोहण' या शब्दाला विरूद्धार्थी शब्द ओळखा.

23 / 25

'आयदाना' या शब्दाचा अर्थ सांगा.

24 / 25

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? 'तुम्ही माझ्या घरी केव्हा याल'

25 / 25

'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू !' अलंकार ओळखा?

Your score is

0%

📔 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!