---Advertisement---

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 13

|
Facebook
---Advertisement---

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 17

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🔘 एकूण प्रश्न = 25 गुण 

🔘 पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे.

1 / 25

इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणा-या व्यापाराला.........असे म्हणतात

2 / 25

..........या केडगाव येथील 'मुक्ती सदन' च्या संस्थापिका होत्या.

3 / 25

पहिली पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ.........होता.

4 / 25

भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणते मूलद्रव्या उपयोगी पडते ?

5 / 25

डॉक्टर ए.पी.जे. कलाम बेट कोणत्या राज्यात आहे ?

6 / 25

1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला ?

7 / 25

डिटोनेटचा उपयोग साठी केला जातो.

8 / 25

गर्भलिंग निदान पूर्व चाचणी प्रतिबंध कायदा केंव्हा पासून लागू करण्यात आला ?

9 / 25

महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम..........मध्ये संमत झाला?

10 / 25

सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

 

11 / 25

जर 54 - [82 (73 (15 - x))] = 37 तर X बरोबर किती?

12 / 25

D ही विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती ?

13 / 25

101+102+103+104+............+200यांची बेरीज किती?

14 / 25

दोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक ३५ आहे तर त्या संख्या कोणत्या?

15 / 25

पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही?

16 / 25

राम आंबा खातो. या वाक्यात एकूण किती मुलध्वनी आहेत ?

17 / 25

एकूण स्वरादी ... आहेत.

18 / 25

वाक्य म्हणजे -

19 / 25

'मेषपात्र' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा ?

20 / 25

'साहित्यसम्राट' म्हणून कोणत्या साहित्यिकाला ओळखले जाते ?

21 / 25

मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

22 / 25

'मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे' या कवितेच्या ओळी कोणाच्या आहेत?

23 / 25

नाविक शब्दाचा विग्रह करा.

24 / 25

खालील समानार्थी शब्दांच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा.

25 / 25

'पुर्वी कधी घडले नाही' असे या शब्दसमुहाचा अर्थ काय आहे ?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!