---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 15

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 15

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🔘 एकूण प्रश्न = 25 गुण 

🔘 पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता ?

2 / 25

शुध्द शब्दाचा योग्य पर्याय ओळखा.

3 / 25

कर्मणी प्रयोगात रुपांतर करा, गडकरी नाटके लिहितात.

4 / 25

प्रश्न+उत्तर यांची शब्दसंधी ओळखा.

5 / 25

खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते ओळखा.

6 / 25

ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात ?

7 / 25

दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात ?

8 / 25

आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात ?

9 / 25

गाय झाडाखाली बसली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ?

10 / 25

विसंगत जोडी कोणती ?

11 / 25

खालीलपैकी विशेषनाम कोणते ?

12 / 25

निर्भीड या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

13 / 25

उत्प्रेक्षा, अन्योक्ती, व्यतिरेक, अनन्वय हे कशाचे प्रकार आहेत ?

14 / 25

पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता ?

15 / 25

प्रत्ययघटित शब्द ओळखा.

16 / 25

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात ?

17 / 25

इथे, आज, पुढे, मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ?

18 / 25

निर्लोभ या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?

19 / 25

पुढीलपैकी स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता ?

20 / 25

अरेरे अजिंक्य रहाणे आऊट झाला अरेरे या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

21 / 25

खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओहखा

22 / 25

ध्वनीचिन्हे कशाला म्हणतात ?

23 / 25

पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.

24 / 25

मराठीत एकूण व्यंजने किती आहेत ?

25 / 25

जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!