---Advertisement---

महाराष्ट्र इतिहास सराव टेस्ट सोडवा | Maharashtra History Practice Test Paper | History Paper – 9

|
Facebook
---Advertisement---

महाराष्ट्र इतिहास सराव टेस्ट सोडवा | Maharashtra History Practice Test Paper | History Paper – 9

🔥 आजची इतिहास विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सज्ज व्हा …

📌 स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, इतिहास विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

 📕 इतिहास अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत…

 📖✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा ,मुंबई उच्च न्यायालय , आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

 📚 आत्मविश्वास वाढवा नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

 ©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो !

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

➡️आजच ही टेस्ट द्या आणि इतिहास विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा..

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?

2 / 25

लोकहितवादी' म्हणून कोणाला ओळखले जाते?

3 / 25

वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य रद्द करणारा 'व्हर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट' कोणी लागू केला?

4 / 25

नाशिक येथे 'अभिनव भारत' सोसायटीची स्थापना कोणी केली?

5 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?

6 / 25

'सत्यशोधक समाजा'ची स्थापना कोणी केली?

7 / 25

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?

8 / 25

'आझाद हिंद सेने'ची स्थापना कोणी केली?

9 / 25

'इन्कलाब जिंबाद' ही घोषणा कोणी लोकप्रिय केली?

10 / 25

1942 च्या 'छोडो भारत' चळवळीची घोषणा कुठे करण्यात आली?

11 / 25

महात्मा गांधींनी 'असहकार चळवळ' कधी मागे घेतली?

12 / 25

बंगालची फाळणी कोणत्या व्हॉइस रॉय केली?

13 / 25

'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस'ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

14 / 25

भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी लावला?

15 / 25

ताजमहालची बांधणी कोणत्या मोगल सम्राटाच्या काळात झाली?

16 / 25

विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली?

17 / 25

'दिन-ए-इलाही' हा धर्म कोणी सुरू केला?

18 / 25

पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली?

19 / 25

दिल्लीच्या सुलतानी राजवटीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

20 / 25

गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता?

21 / 25

'इहोल शिलालेख' कोणत्या राजाशी संबंधित आहे?

22 / 25

मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली?

23 / 25

सिंधू संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये 'ग्रेट बाथ' (महास्नानगृह) सापडले?

24 / 25

गौतम बुद्ध यांनी आपले पहिले प्रवचन कुठे दिले होते?

25 / 25

'दिनबंधु' या नावाने कोणाला ओळखण्यात येते?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!