---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police Bharti Question Paper ! – 12

|
Facebook
---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police Bharti Question Paper ! – 12

🔥 आजची टेस्ट TCS व IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Spardhamantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

खालील शब्दांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल? होळी, गणेश चतुर्थी, दसरा, मकरसंक्रांत, दिवाळी

2 / 25

फरझाना आणि तिस्लिमा बहिणी आहेत. अलीम आणि अकबर भाऊ आहेत. अलीमचा मुलगा महंमद तस्लिमाचा भाऊ आहे, तर अकबरचे फरझानाशी काय नाते आहे ?

3 / 25

संजय वय अनिलच्या वयाच्या 4/3 पटीपेक्षा 6 वर्षांनी कमी असून, रामरावांच्या वयाच्या 2/5 पटीपेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे. अनिलचे वय 36 वर्षे असल्यासः रामराव व संजय यांच्या वयांतील फरक किती ?

4 / 25

चिन्मय सूर्योदयाच्या वेळी सूर्याकडे तोंड करुन उभा होता. त्याच स्थितीत एका काटकोनात डावीकडे वळला व त्याने त्याच स्थितीत शिर्षासन केले; तर चिन्मयचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

5 / 25

परवा दिपक माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, "परवा गुरुवारी मी तुला भेटणार होतो" तर दिपक माझ्याकडे आला तो वार कोणता होता?

6 / 25

मीना तिच्या मम्मीला लिहिते "मी कालच सातारहून निघाले आणि सोलापूरला आज पोहचले. आमचे कॉलेज परवा म्हणजे 12 जूनला सुरू होईल, तर कोणत्या तारखेला मीना सातारहून निघाली ?

7 / 25

2018 ची सुरुवात सोमवारने झाली; तर सन 2018 चा स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी साजरा केला ?

8 / 25

8 वाजून 28 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती ?

9 / 25

रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत मिनिटकाटा व तासकाटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल ?

10 / 25

एका रांगेत अनुजाच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर असलेल्या सीमाचा उजवीकडून दहावा व डावीकडून चौदावा क्रमांक आहे तर अनुजाचा रांगेतील क्रमांक कोणता ?

11 / 25

'उचलली जीभ लावली टाळ्याला' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

12 / 25

'अनाथ' या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे ?

13 / 25

मुखातून निघणाऱ्या मूल ध्वनीला काय म्हणतात ?

14 / 25

'ईप्सित साधणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल ?

15 / 25

'ज्वाला आणि फुले' हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ?

16 / 25

'भाजीपाला' घेऊन बाबा घरी आले. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.

17 / 25

'अबब! किती मोठा साप आहे!' यातील 'अबब' काय आहे?

18 / 25

'पैशापेक्षा माणूस मोठा.' या वाक्यातील 'पेक्षा' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ?

19 / 25

ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात ?

20 / 25

खाली दिलेल्या पर्यायातून धात् असलेल्या शब्दांचा पर्याय लिहा.

21 / 25

वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्पविरामापेक्षा अधिक काळ थांबावे लागते; परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही, त्या ठिकाणी.........हे चिन्ह वापरतात.

22 / 25

महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे ?

23 / 25

"विक्रम 32" हे काय आहे?

24 / 25

कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे..........चौ. कि. मी. आहे?

25 / 25

1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन..........येथे भरले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!