---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 12

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 12

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 20 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न = 20 गुण 

🧑‍🎄 पासिंग साठी = 10 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

1 / 20

'हरि-हर' या शब्दांतील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते ?

2 / 20

महान असे राष्ट्र महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा.

3 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य क्रियापदाची निवडा करा.

मुले खेळून.................?

 

4 / 20

खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

5 / 20

मागून जन्मलेला' या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

6 / 20

जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा............. असते?

7 / 20

गळ्याशी येणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ असलेला पर्याय निवडा.

8 / 20

'प्रगती' या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द ओळखा.

9 / 20

जतन या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा

10 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा इकडे आड तिकडे विहीर -

11 / 20

‘उपमा अलंकार’ असलेले वाक्य ओळखा.

12 / 20

‘भाववाचक नाम’ कोणते?

13 / 20

‘अव्यय’ शब्द ओळखा.

14 / 20

‘उपरा’ आत्मचरित्राचे लेखक कोण?

15 / 20

‘काळा सूर्य’ कादंबरीचे लेखक कोण?

16 / 20

‘ती फुलराणी’ नाटकाचे लेखक कोण?

17 / 20

‘झुंजारराव’ कादंबरीचे लेखक कोण?

18 / 20

‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचे लेखक कोण?

19 / 20

‘मृत्युंजय’ या कादंबरीचे लेखक कोण?

20 / 20

"तो हळू चालतो." येथे ‘हळू’ हा कोणता अवयव

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!