---Advertisement---

Science Practice Test | Science Practice Paper | सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 10

|
Facebook
---Advertisement---

Science Practice Test | Science Practice Paper | सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 10

📘 MPSC | Police Bharti | Talathi | ZP | Railway Group-D | NTPC | GMC | शिक्षक भरती | बँकिंग व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट.

👉 तुमची बेसिक ते ॲडव्हान्स तयारी मजबूत करणारी अत्यंत उपयुक्त सराव टेस्ट!

🎯 आजची टेस्ट ..

आजच्या टेस्टमध्ये 20 महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख प्रश्न दिले आहेत.

👉 पास होण्यासाठी किमान 10 गुण आवश्यक आहेत.

🧠 विज्ञान का महत्त्वाचं आहे?

• अनेक परीक्षांमध्ये थेट गुण देणारा विषय

• संकल्पना समजल्या तर प्रश्न सोपे वाटतात

• सतत सराव केल्यास पैकीची पैकी मार्क घेणे शक्य होते..

🔘 विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या.

✔️ संकल्पनाधारित प्रश्न

✔️ चालू घडामोडींवर आधारित विज्ञान 

✔️ परीक्षेत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न

✔️ वेळेचे नियोजन शिकवणारी टेस्ट

📅 दररोज 1 टेस्ट सोडवा.

रोज थोडा सराव करा, आत्मविश्वास वाढवा आणि स्पर्धेत पुढे राहा.

🌐 या आधी झालेल्या टेस्ट सोडवा.

👉 www.spardhamantra.com

🔘 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा आणि टेस्ट सोडवा.

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 20

मानवी शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे वहन करण्याचे मुख्य कार्य कोण करते?

2 / 20

आम्ल पर्शा साठी खालीलपैकी कोणते वायू प्रामुख्याने जबाबदार असतात?

3 / 20

विद्युत प्रवाहाचे एस.आय. एकक काय आहे?

4 / 20

मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला 'मास्टर ग्रंथी'  असे म्हणतात?

5 / 20

प्रकाशाचे अपस्करण होऊन प्रकाशाच्या सात रंगांत विभाजन होते, या प्रक्रियेत सर्वात जास्त विचलन कोणत्या रंगाचे होते?

6 / 20

ध्वनीचा हवेतील वेग साधारणपणे किती असतो?

7 / 20

हिरा आणि ग्रॅफाइट हे कशाचे अपरूप आहेत?

8 / 20

पाण्यातून बाहेर काढल्यावर शेव्हिंग ब्रशचे केस एकमेकांना चिकटतात, याचे मुख्य कारण काय आहे?

9 / 20

बेकिंग सोडा चे रासायनिक नाव काय आहे?

10 / 20

पेशीचा 'ऊर्जा केंद्र' म्हणून कोणाला ओळखले जाते?

11 / 20

मानवी डोळ्याचा कोणता भाग डोळ्याचा रंग ठरवतो?

12 / 20

मानवी शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम कोणते संप्रेरक करते?

13 / 20

न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमावरून कशाची व्याख्या स्पष्ट होते?

14 / 20

दुधाचे दह्यात रूपांतर करणाऱ्या जिवाणूंचे नाव काय आहे?

15 / 20

दूरदृष्टी दोष दूर करण्यासाठी कोणत्या लेन्सचा वापर केला जातो?

16 / 20

लोखंडाला गंज लागणे  ही कोणती अभिक्रिया आहे?

17 / 20

'पेनिसिलीन' या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?

18 / 20

सूर्यप्रकाशातील कोणती किरणे उष्णतेशी संबंधित असतात?

19 / 20

वातावरणातील ओझोनचा थर कोणत्या थरात आढळतो?

20 / 20

सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला?

Your score is

0%

👥 मित्रांनाही शेअर करा!

Leave a Comment

error: Content is protected !!