---Advertisement---

Police Bharti  Practice Question Test ! Police  bharati Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 7

|
Facebook
---Advertisement---

Police Bharti  Practice Question Test ! Police  bharati Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 7

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

1 / 25

महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदी म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

2 / 25

भारतीय ट्वेंटी - 20 संघाचा नवीन कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली.

3 / 25

तात्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली?

4 / 25

जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाश्यांच्या बोलीभाषेतील मानले जातात, त्यांना..........शब्द म्हणतात.

5 / 25

प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा. CAT ECU GEV IGW KIX?

6 / 25

50+50+ 2 x 5 चे मूल्य किती?

7 / 25

एका आयताची लांबी 15 सेंमी आणि रुंदी 10 सेंमीआहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंमी असेल?

8 / 25

12, 18 आणि 24 या संख्यांचा लसावि किती?

9 / 25

5000 रुपयांचे 10% दराने 3 वर्षांचे सरळव्याज किती होईल?

10 / 25

खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे?

11 / 25

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत हक्कांशी संबंधित तरतुदींमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त झाला?

12 / 25

सामाजिक संस्था व त्यांचे संस्थापक याबाबत चुकीची जोडी ओळखा.

13 / 25

राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?

14 / 25

कर्मवीर भाऊराव पाटील यांना इ.स. 1959 मध्ये सन्माननीय डी. लिट. पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केला?

15 / 25

A आणि B यांच्या वजनाचे गुणोत्तर 4:5 आहे. जर त्यांच्या वजनाची एकूण बेरीज 90 किलोग्रॅम असेल, तर B चे वजन किती?

16 / 25

150 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबाला 9 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती?

17 / 25

एक वस्तू 720 रुपयांना विकल्याने 20% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

18 / 25

एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 35% गुणांची आवश्यकता आहे. एका विद्यार्थ्याला 125 गुण मिळाले आणि तो 15 गुणांनी अनुत्तीर्ण झाला, तर ती परीक्षा एकूण किती गुणांची होती?

19 / 25

5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 24 आहे, तर त्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

20 / 25

जर एका संख्येच्या 5 पटीतून 10 वजा केले, तर उत्तर 40 येते. तर ती संख्या कोणती?

21 / 25

'रामसर करार' कशाशी संबंधित आहे?

22 / 25

'सायलेंट व्हॅली' कोणत्या राज्यात आहे?

23 / 25

'कार्बन क्रेडिट' संकल्पना कोणत्या प्रोटोकॉलशी संबंधित आहे?

24 / 25

राज्यघटनेतील कलम 32 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटले आहे ?

25 / 25

'रेड डेटा बुक' कोण प्रकाशित करतात ?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!