---Advertisement---

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा | Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! – 2

|
Facebook
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा | Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! – 2

🔥 आजची टेस्ट TCS व IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Spardhamantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

पंचायत राजचा विषय कोणत्या यादीत आहे?

2 / 25

ग्रामपंचायत कर कोणता आहे?

3 / 25

पंचायत राज आर्थिक आयोग कोण नेमतो?

4 / 25

ग्रामपंचायत विसर्जित झाल्यास किती वेळेत निवडणूक घ्यावी लागते?

5 / 25

पंचायत राज कालावधी किती असतो?

6 / 25

पंचायत राज निवडणुका कोण घेतो?

7 / 25

पंचायत राजचा पहिला प्रयोग कुठे झाला?

8 / 25

पंचायत राज प्रथम कोणत्या राज्यात लागू झाला?

9 / 25

बलवंतराय मेहता समिती कधी नेमली?

10 / 25

बलवंतराय मेहता समिती कशाशी संबंधित आहे?

11 / 25

पंचायत राजची संकल्पना कोणी मांडली?

12 / 25

महाराष्ट्रात महिलांसाठी आरक्षण किती आहे?

13 / 25

पंचायत राज व्यवस्थेत महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे?

14 / 25

पंचायत राज व्यवस्थेतील आरक्षण कोणासाठी आहे?

15 / 25

पंचायत राज व्यवस्थेचा उल्लेख कोणत्या भागात आहे?

16 / 25

ग्रामसभेची बैठक किती वेळा घेणे आवश्यक आहे?

17 / 25

जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण असतो?

18 / 25

पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो?

19 / 25

ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो?

20 / 25

पंचायत राजचे तीन स्तर कोणते?

21 / 25

पंचायत राज प्रणालीमध्ये किती स्तर असतात?

22 / 25

ग्रामसभा म्हणजे काय?

23 / 25

पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश काय आहे?

24 / 25

73 वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी लागू झाली?

25 / 25

पंचायत राज प्रणाली कोणत्या घटनादुरुस्तीने लागू झाली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!