---Advertisement---

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा | Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! – 1

|
Facebook
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा | Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! – 1

🔥 आजची टेस्ट TCS व IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Spardhamantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

ग्रामपंचायतीचा उपप्रमुख कोण?

2 / 25

पंचायत राज संस्थांचा उद्देश काय नाही?

3 / 25

पंचायत राज व्यवस्थेत निर्णय कसे घेतले जातात?

4 / 25

ग्रामसभेचा अधिकार कोणत्या क्षेत्रात असतो?

5 / 25

पंचायत राजमुळे कोणत्या स्तरावर नेतृत्व विकसित होते?

6 / 25

पंचायत राज व्यवस्थेचा पाया कोणत्या तत्त्वावर आधारित आहे?

7 / 25

ग्रामपंचायत कर कोण वसूल करते?

8 / 25

ग्रामपंचायत कर कोण वसूल करते?

9 / 25

पंचायत राज संस्थांमध्ये भ्रष्टाचार रोखण्याचे साधन कोणते?

10 / 25

ग्रामसभेचा मुख्य उद्देश कोणता?

11 / 25

पंचायत राजचा अंतिम लाभार्थी कोण?

12 / 25

पंचायत राजचा घटनात्मक आधार कोणत्या कलमांमध्ये आहे?

13 / 25

ग्रामपंचायतीची स्थापना कशावर आधारित असते?

14 / 25

पंचायत राजमध्ये विकेंद्रिकरण म्हणजे काय?

15 / 25

ग्रामविकास अधिकारी कोणत्या संस्थेसाठी काम करतो?

16 / 25

पंचायत राजचा मुख्य आधार कोणता?

17 / 25

पंचायत राज संस्थांचा खर्च कोणत्या निधीतून चालतो?

18 / 25

ग्रामसभा ही कोणत्या प्रकारची संस्था आहे?

19 / 25

पंचायत राज व्यवस्थेचा आत्मा कोण?

20 / 25

पंचायत राजमुळे काय बळकट होते?

21 / 25

ग्रामपंचायत कोणत्या विषयांवर काम करते?

22 / 25

पंचायत राज ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?

23 / 25

जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण?

24 / 25

पंचायत समितीचा प्रमुख कोण?

25 / 25

ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!