---Advertisement---

MPSC अर्थशास्त्र सराव टेस्ट | Economics Practice Test for MPSC Exam Economics Practice Test | अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा – 3

|
Facebook
---Advertisement---

“MPSC अर्थशास्त्र सराव टेस्ट | Economics Practice Test for MPSC Exam Economics Practice Test | अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा – 3

🔥 आजची अर्थशास्त्र टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

'मिश्र अर्थव्यवस्था' म्हणजे काय?

2 / 25

भारतातील सर्वात मोठी विकास वित्त संस्था कोणती?

3 / 25

GDP चे पूर्ण रूप काय आहे?

4 / 25

'बँक दर' (Bank Rate) कोण निश्चित करते?

5 / 25

भारतातील 'मुद्रा योजना' कोणासाठी सुरू करण्यात आली?

6 / 25

'डेफिसिट फायनान्सिंग' म्हणजे काय?

7 / 25

भारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल कोण सादर करतो?

8 / 25

'हरित क्रांती'चा भारतात सर्वाधिक प्रभाव कोणत्या पिकावर झाला?

9 / 25

NABARD ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

10 / 25

'स्टॅगफ्लेशन' म्हणजे काय?

11 / 25

भारतातील आर्थिक उदारीकरणाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

12 / 25

CRR म्हणजे काय?

13 / 25

भारतातील सर्वात मोठा अप्रत्यक्ष कर कोणता आहे?

14 / 25

'गरीबीचे दुष्टचक्र' ही संकल्पना कोणी मांडली?

15 / 25

वित्त आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार होते?

16 / 25

'ब्लू इकॉनॉमी'चा संबंध कशाशी आहे?

17 / 25

'दडलेली बेरोजगारी' (Disguised Unemployment) मुख्यतः कोणत्या क्षेत्रात आढळते?

18 / 25

महागाई मोजण्यासाठी भारतात कोणता निर्देशांक सर्वाधिक वापरला जातो?

19 / 25

भारतात वस्तू व सेवा कर (GST) कोणत्या वर्षी लागू झाला?

20 / 25

भारतातील केंद्रीय बँक कोणती?

21 / 25

'मानवी विकास निर्देशांक' (HDI) कोण प्रकाशित करते?

22 / 25

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची 'उत्पादन पद्धत' कोणत्या क्षेत्रासाठी अधिक उपयुक्त आहे?

23 / 25

भारतात चलनविषयक धोरण (Monetary Policy) कोण राबवते?

24 / 25

भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात आली?

25 / 25

रेपो दर वाढवल्यास काय परिणाम होतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!