---Advertisement---

Math and Intelligence Practice Test Paper | गणित व बुध्दीमत्ता विषय सराव टेस्ट सोडवा – 8

|
Facebook
---Advertisement---

Math and Intelligence Practice Test Paper | गणित व बुध्दीमत्ता विषय सराव टेस्ट सोडवा – 8

🚨 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव प्रश्नसंच. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज टेस्ट सोडवा.

🎯MPSC, Police, Talathi, ZP, SSC, Banking इत्यादी सर्व परीक्षांमध्ये गणिताचा मोठा वाटा असतो. चांगले गुण मिळवायचे असतील तर गणित पक्कं असणं गरजेचं आहे.

⚙️आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 20 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 10 गुण गरजेचे आहे.🧑‍🎄

🧑‍🎄गणितामुळे व बुध्दीमत्ता मुळे तर्कशक्ती (Reasoning Power) आणि विचार करण्याची क्षमता वाढते. आपण समस्यांकडे व्यवस्थित विचार करून पाहायला शिकतो त्यामुळे गणित विषयाचा जास्त सराव करा.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”गणित व बुध्दीमत्ता विषयात जिंकायचं असेल तर थोडे विचारांना पण दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा.

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

1 / 20

एका रांगेत श्रावणी उजवीकडून 21 वी आहे व डावीकडून 7 वी आहे. तर त्या रांगेत आणखी किती मुले उभी केली तर एकूण 54 जण होतील ?

2 / 20

वनराज आपल्या घरापासून उत्तरेकडे 8 किती चालत गेला. व उजवीकडे वळून 5 किमी व नंतर परत उजवीकडे वळून 6 किती चालला तर तो एकूण किती किमी चालला ?

3 / 20

एका कुटुंबात J चा K शी जो संबंध आहे. तोच K चा J शी आहे तर J आणि K चे नाते काय ?

4 / 20

एका वर्षी गांधी जयंती सोमवारी असल्यास त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी असेल ?

5 / 20

घड्याळात 4: 00 वाजता तासकाटा जर साधारणः आग्नेय दिशा दाखवत असेल तर मिनिटकाटा कोणती दिशा दर्शवेल?

6 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 16, 29, 55, 107,?

7 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल ?

WV, SR, ON, KJ, ?

8 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

6 : 180 :: 7 : ?

9 / 20

दिलेल्या चार पर्यायांपैकी विसंगत घटक ओळखा.

 

10 / 20

अंकांची लयबध्द मालिका ओळखा.

2_2__3_5

11 / 20

50+50+ 2 x 5 चे मूल्य किती?

12 / 20

एका आयताची लांबी 15 सेंमी आणि रुंदी 10 सेंमीआहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंमी असेल?

13 / 20

12, 18 आणि 24 या संख्यांचा लसावि किती?

14 / 20

5000 रुपयांचे 10% दराने 3 वर्षांचे सरळव्याज किती होईल?

15 / 20

5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 24 आहे, तर त्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

16 / 20

जर एका संख्येच्या 5 पटीतून 10 वजा केले, तर उत्तर 40 येते. तर ती संख्या कोणती?

17 / 20

90 km/h वेगाने ट्रेन 200m पुल 20 सेकंदात पार करते. ट्रेनची लांबी किती ?

18 / 20

150 मीटर ट्रेन 54 km/h वेगाने उभ्या व्यक्तीला पार करते. वेळ?

19 / 20

120 मीटर लांबीची ट्रेन 60 km/h वेगाने 180 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला पार करते. वेळ किती?

20 / 20

दोन मिश्रण 30% व 60% अल्कोहोल. 1:2 प्रमाणात मिसळले. नवीन टक्केवारी?

Your score is

The average score is 0%

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!