WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 9

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 9

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

◼️एकूण प्रश्न = 25 गुण 

◼️ पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) ‘उभयान्वयी अव्यय’ ओळखा.

2 / 25

2) ‘अनुस्वार’ योग्य वापरलेला शब्द कोणता?

3 / 25

3) ‘विधिलिंग’ असलेले वाक्य ओळखा.

4 / 25

4) ‘शब्दयोगी अव्यय’ ओळखा.

5 / 25

5) ‘कर्तृवाच्य’चे उदाहरण कोणते?

6 / 25

6) ‘द्विगु समास’ असलेला शब्द ओळखा.

7 / 25

7) ‘भूतकाळ’ असलेले वाक्य कोणते?

8 / 25

8) ‘क्रियाविशेषण’ ओळखा.

9 / 25

9) ‘म्हण’ पूर्ण करा – “अति तेथे ____”

10 / 25

10) ‘वाक्प्रचार’चा योग्य अर्थ ओळखा – “नाक खुपसणे”

11 / 25

11) ‘लिंग’ बदला – “सम्राट”

12 / 25

12) ‘बहुवचन’ योग्य ओळखा.

13 / 25

13) “घराघरांत” हा कोणता शब्दप्रकार आहे?

14 / 25

14) ‘समानार्थी शब्द’ योग्य जोडी कोणती?

15 / 25

15) ‘शुद्ध शब्द’ कोणता?

16 / 25

16) ‘विरुद्धार्थी शब्द’ योग्य जोडी ओळखा.

17 / 25

17) ‘वर्तमानकाळ’ असलेले वाक्य कोणते?

18 / 25

18) ‘धातू’ ओळखा.

19 / 25

19) ‘उपमा अलंकार’ असलेले वाक्य ओळखा.

20 / 25

20) ‘भाववाचक नाम’ कोणते?

21 / 25

21) ‘समास’ ओळखा – “राजपुत्र”

22 / 25

22) ‘संधी’चा योग्य प्रकार ओळखा – “महेश”

23 / 25

23) ‘अव्यय’ शब्द ओळखा.

24 / 25

24) ‘कर्तरी प्रयोग’ असलेले वाक्य कोणते?

25 / 25

25) ‘अतिशयोक्ती अलंकार’ असलेले वाक्य ओळखा.

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!