WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 8

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 8

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न = 25 गुण 

🧑‍🎄 पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ साहित्यिक व लेखक अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) ‘स्मृतिचित्रे’ आत्मचरित्राचे लेखिका कोण?

2 / 25

2) ‘विशाखा’ काव्यसंग्रहाचे कवी कोण?

3 / 25

3) ‘गोलपीठा’ काव्यसंग्रहाचे कवी कोण?

4 / 25

4) ‘बलुतं’ आत्मचरित्राचे लेखक कोण?

5 / 25

5) ‘अक्करमाशी’ आत्मकथनाचे लेखक कोण?

6 / 25

6) ‘उपरा’ आत्मचरित्राचे लेखक कोण?

7 / 25

7) ‘काळा सूर्य’ कादंबरीचे लेखक कोण?

8 / 25

8) ‘निळू फुले’ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?

9 / 25

9) ‘माझे विद्यापीठ’ या लेखसंग्रहाचे लेखक कोण?

10 / 25

10) ‘भैरप्पा’ यांच्या ‘परवा’ कादंबरीचे भाषांतर कोणी केले?

11 / 25

11) ‘वाऱ्यावरची वरात’ या काव्यसंग्रहाचे कवी कोण?

12 / 25

12) ‘ती फुलराणी’ नाटकाचे लेखक कोण?

13 / 25

13) ‘दासबोध’ ग्रंथाचे लेखक कोण?

14 / 25

14) ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचे लेखक कोण?

15 / 25

15) ‘तुका म्हणे’ या काव्यसंग्रहाचे कवी कोण?

16 / 25

16) ‘एकच प्याला’ या नाटकाचे लेखक कोण?

17 / 25

17) ‘झुंजारराव’ कादंबरीचे लेखक कोण?

18 / 25

18) ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक कोण?

19 / 25

19) ‘स्वामी’ या कादंबरीचे लेखक कोण?

20 / 25

20) ‘शामची आई’ या आत्मकथनात्मक कादंबरीचे लेखक कोण?

21 / 25

21) ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचे लेखक कोण?

22 / 25

22) ‘नटसम्राट’ या नाटकाचे लेखक कोण?

23 / 25

23) ‘कोसला’ या कादंबरीचे लेखक कोण?

24 / 25

24) ‘मृत्युंजय’ या कादंबरीचे लेखक कोण?

25 / 25

25) ‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!