WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 7

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 7

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी  उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून व्याकरणातील महत्त्वाचे मुद्दे जसे की संधी, समास, शब्दप्रकार, वाक्यरचना, लिंग, वचन, काळ , अलंकार , समानअर्थी शब्द , यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न  = 25 गुण

🧑‍🎄 पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart  बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) “तो हळू चालतो.” या वाक्यात क्रियाविशेषण कोणते?

2 / 25

2) “ती खूप सुंदर गाते.” येथे क्रियाविशेषण कोणते?

3 / 25

3) “तो लगेच आला.” येथे क्रियाविशेषण ओळखा.

4 / 25

4) “राम नेहमी शाळेत जातो.” येथे क्रियाविशेषण

5 / 25

5) “तो फार वेगाने धावतो.” क्रियाविशेषण कोणते?

6 / 25

6) “तो वर गेला.” क्रियाविशेषण ओळखा.

7 / 25

7) “तो काल आला.” येथे क्रियाविशेषण कोणते?

8 / 25

8) “ती खूप हसते.” क्रियाविशेषण कोणते?

9 / 25

9) “तो पटकन उत्तर देतो.” क्रियाविशेषण ओळखा.

10 / 25

10) "राम शाळेत गेला." या वाक्यात ‘राम’ हा कोणता

11 / 25

11) "तो माझा मित्र आहे." येथे ‘तो’ हा कोणता अवयव आहे?

12 / 25

12) "ती सुंदर मुलगी आहे." येथे ‘सुंदर’ हा कोणता अवयव आहे?

13 / 25

13) "मी खेळतो." येथे ‘खेळतो’ हा कोणता अवयव आहे?

14 / 25

14) "राम आणि श्याम मित्र आहेत." येथे ‘आणि’ हा कोणता अवयव आहे?

15 / 25

15) "तो घरी गेला." येथे ‘घरी’ हा कोणता अवयव आहे?

16 / 25

16) "अरे! तू इथे काय करतोस?" येथे ‘अरे’ हा कोणता अवयव आहे?

17 / 25

17) "ही माझी पुस्तक आहे." येथे ‘माझी’ हा कोणता अवयव आहे?

18 / 25

18) "तो पटकन धावला." येथे ‘पटकन’ हा कोणता अवयव आहे?

19 / 25

19) "शाळा मोठी आहे." येथे ‘मोठी’ हा कोणता अवयव आहे?

20 / 25

20) "तू कुठे जात आहेस?" येथे ‘कुठे’ हा कोणता अवयव आहे?

21 / 25

21) "राम पुस्तक वाचतो." येथे ‘पुस्तक’ हा कोणता अवयव आहे?

22 / 25

22) "मी आणि तू मित्र आहोत." येथे ‘मी’ हा कोणता अवयव आहे?

23 / 25

23) "तो खूप चांगला आहे." येथे ‘खूप’ हा कोणता अवयव आहे?

24 / 25

24) “ती इथे उभी आहे.” क्रियाविशेषण कोणते?

25 / 25

25) "तो हळू चालतो." येथे ‘हळू’ हा कोणता अवयव

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!