---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 11 

|
Facebook
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 11 

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 20 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न = 20 गुण 

🧑‍🎄 पासिंग साठी = 10 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

1 / 20

आणि, अथवा ही............अव्यये आहेत?

2 / 20

परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे' या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे?

3 / 20

खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा -मुले मैदानावर पळत गेली.

4 / 20

'आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?

5 / 20

खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.

6 / 20

खारट या शब्दाची जात कोणती?

7 / 20

काही पक्षीच उडू शकतात. वाक्यातील अधोरेकित विशेषणाचा उप प्रकार ओळखा?

8 / 20

खालीलपैकी आवृतीवाचक विशेषण ओळखा?

9 / 20

पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र

10 / 20

दूरची वस्तू किवा जवळची वस्तू दाखावण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात?

11 / 20

"मुलांनो तुम्ही मोठ्याची आज्ञा पाळली पाहिजे" या वाक्यातील 'तुम्ही' हे सर्वनाम.............आहे.

12 / 20

शब्दाच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा?

13 / 20

सौदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा?

14 / 20

खालीलपैकी विशेषनाम कोणते आहे?

15 / 20

"आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत" या वाक्यातील "जमदग्नी" हे.............आहे?

16 / 20

डोंगर या शब्दाची जात ओळखा.

17 / 20

खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे?

18 / 20

भाषेचे ऐकून किती प्रकार आहेत?

19 / 20

कल्पवृक्ष या शब्दात ऐकून किती व्यंजने आहेत?

20 / 20

आपल्या तोंडून जे मुळची ध्वनी बाहेर पडतात त्यांना...........म्हणतात?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!