WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 10 [ समास ]

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 10 [ समास ]

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न = 25 गुण

🧑‍🎄 पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.[ समास ]

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

1) 'राजपुत्र' हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

2 / 25

2) 'नीलकमल' या शब्दात कोणता समास आहे?

3 / 25

3) 'आईवडील' हा कोणत्या समासाचा प्रकार आहे?

4 / 25

4) 'त्रिभुवन' या शब्दात कोणता समास आहे?

5 / 25

5) 'दशानन' या शब्दाचा समास प्रकार कोणता?

6 / 25

6) 'चतुर्भुज' हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

7 / 25

7) 'यथाशक्ती' या शब्दात कोणता समास आहे?

8 / 25

8) 'महात्मा' या शब्दात कोणता समास आहे?

9 / 25

9) 'वनवास' या शब्दाचा समास प्रकार कोणता?

10 / 25

10) 'पीतांबर' या शब्दात कोणता समास आहे?

11 / 25

11) 'लांबोदर' हा कोणत्या समासाचा प्रकार आहे?

12 / 25

12) 'प्रतिदिन' या शब्दात कोणता समास आहे?

13 / 25

13) 'रामलक्ष्मण' हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

14 / 25

14) 'राजमार्ग' या शब्दात कोणता समास आहे?

15 / 25

15) 'गंगाजल' या शब्दाचा समास प्रकार कोणता?

16 / 25

16) 'सप्तसिंधू' या शब्दात कोणता समास आहे?

17 / 25

17) 'जन्मांध' या शब्दात कोणता समास आहे?

18 / 25

18) 'यथामती' या शब्दात कोणता समास आहे?

19 / 25

19) 'चंद्रमुखी' हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

20 / 25

20) 'देशभक्त' या शब्दात कोणता समास आहे?

21 / 25

21) 'हरिहर' हा कोणत्या समासाचा प्रकार आहे?

22 / 25

22) 'महापुरुष' या शब्दात कोणता समास आहे?

23 / 25

23) 'त्रिलोचन' हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

24 / 25

24) 'दररोज' या शब्दात कोणता समास आहे?

25 / 25

25) 'पद्मनयन' या शब्दात कोणता समास आहे?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!