WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

मुंबई उच्च न्यायालय सराव टेस्ट सोडवा| Bombay High Court  Peon Practice Test | Mumbai High Court  Practice Test Paper – 9

|
Facebook
---Advertisement---

मुंबई उच्च न्यायालय सराव टेस्ट सोडवा| Bombay High Court  Peon Practice Test | Mumbai High Court  Practice Test Paper – 9

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मुंबई उच्च न्यायालय सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 30

मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

2 / 30

रिक्टर स्केलने काय मोजले जाते?

3 / 30

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

4 / 30

विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते?

5 / 30

‘पांढऱ्या सोन्याचा जिल्हा’ म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?

6 / 30

भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्ये आहेत?

7 / 30

‘वंदे मातरम्’ हे गीत कोणी लिहिले आहे ?

8 / 30

भारतीय राज्यघटना तयार होत असताना सभेचे अध्यक्ष कोण होते ?

9 / 30

सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

10 / 30

युरोप आणि आफ्रिका यांच्यामधील समुद्र कोणता ?

11 / 30

‘भावार्थ दीपिका’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

12 / 30

‘नटसम्राट’ हे नाटक कोणी लिहिले आहे ?

13 / 30

हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे ?

14 / 30

पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे ?

15 / 30

इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली ?

16 / 30

विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते ?

17 / 30

पृथ्वीच्या पृष्ठभागात वातावरणाचा कोणता थर असतो ?

18 / 30

रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो ?

19 / 30

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

20 / 30

भारतीय राज्यघटना घटना समितीने केव्हा स्वीकृत केली ?

21 / 30

छ.शिवाजीं महाराजांची पहिली राजधानी कोणती होती ?

22 / 30

आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे ?

23 / 30

पेनिसिलिनचा शोध कोणी लावला ?

24 / 30

जर संध्याकाळी सावली डाव्या बाजूला पडत असेल तर व्यक्ती कोणत्या दिशेला तोंड करून आहे?

25 / 30

5:20 वाजता काट्यांतील कोन किती?

26 / 30

600₹ वर 5% वार्षिक व्याजाने 2 वर्षांत साधे व्याज?

27 / 30

मानवाच्या मेंदूचा कोणता भाग संतुलन राखतो?

28 / 30

‘जालियनवाला बाग हत्याकांड’ कधी झाले?

29 / 30

“Ohm’s Law” कशाशी संबंधित आहे?

30 / 30

3x + 2 = 11, x = ?

 

Your score is

The average score is 73%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!