---Advertisement---

संगणक व माहिती तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट | Computer and Information Technology Practice Test – 4

|
Facebook
---Advertisement---

संगणक व माहिती तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट | Computer and Information Technology Practice Test – 4

👉 ही टेस्ट उच्च न्यायालय , TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🖥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

संगणक विषय सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 20

संगणकाचे जनक  कोणाला मानले जाते?

2 / 20

CPU चे पूर्ण रूप काय आहे?

3 / 20

खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे?

4 / 20

खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस नाही?

5 / 20

संगणकाची तात्पुरती मेमरी कोणती असते?

6 / 20

संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात?

7 / 20

फाइल सेव्ह करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते?

8 / 20

WWW चे पूर्ण रूप काय आहे?

9 / 20

पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर कोणता आहे?

10 / 20

इंटरनेट ब्राउझ करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?

11 / 20

इंटरनेटचे जनक कोणाला म्हणतात ?

12 / 20

ईमेल चे जनक कोणाला मानले जाते?

13 / 20

खालीलपैकी कोणता सर्च इंजिन नाही?

14 / 20

कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये 'LAN' चा अर्थ काय आहे?

15 / 20

कट केलेला मजकूर चिकटवण्यासाठी कोणती की वापरली ?

16 / 20

जगातील पहिल्या संगणकाचे नाव काय होते?

17 / 20

संगणकामध्ये वायरस आल्यास तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर केला जातो?

18 / 20

इंटरनेट वापरण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते?

19 / 20

MS Word कशासाठी वापरला जातो?

20 / 20

ईमेल पाठवण्यासाठी खालीलपैकी कशाची गरज असते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!