WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 1

|
Facebook
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 1

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज सराव टेस्ट मध्ये आजची टेस्ट ही सामान्यज्ञान ( GK ) या घटकावर आधारित आहे ही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 20 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व लगेच आपल्याला टेस्ट सोडवल्या नंतर कळेल चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा… “

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 20

🧑‍🎄 पासिंग = 10

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

सामान्यज्ञान ( GK) सराव टेस्ट सोडवा.

{ अतिशय उपयुक्त प्रश्न नक्की टेस्ट सोडवा }

1 / 20

1) मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात..........म्हणतात

2 / 20

2) भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात ?

3 / 20

3) कॅलिम्पांग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे ?

4 / 20

4) विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ?

5 / 20

5) जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय ?

6 / 20

6) एक ताजे अंडे शुद्ध पाण्यामध्ये बुडते आणि खाऱ्या पाण्यामध्ये तरंगते याचे कारण.......आहे.

7 / 20

7) रिझर्व बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच...........

8 / 20

8) सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली.

9 / 20

9) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार यास....... आहे.

10 / 20

10) लॉर्ड कर्झन याच्या काळातील 'रेले आयोग' चा संबंध ......... होता.

11 / 20

11) भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला होता.

12 / 20

12) .......... हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.

13 / 20

13) देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे ?

14 / 20

14) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात.......... मृदा आढळते

15 / 20

15) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात.......... मृदा आढळते

16 / 20

16) उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये हा.......  आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो.

17 / 20

17) स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा राज्यक्रांतीचा नारा होता ?

18 / 20

18) लालबहादुर शास्त्री यांचे समाधी स्थळास...... असे म्हणतात.

19 / 20

19) ......या मोगल सम्राटाने धूम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता.

20 / 20

20) असहकार चळवळ सोबत गांधींनी कोणते आंदोलन सुरू केले ?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!