---Advertisement---

पर्यावरण व राज्यघटना सराव टेस्ट सोडवा | Environment and Constitution Practice Test – 1

|
Facebook
---Advertisement---

पर्यावरण व राज्यघटना सराव टेस्ट सोडवा | Environment and Constitution Practice Test – 1

📌स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, पर्यावरण व राज्यघटना विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

 📕 सर्वसमावेशक अभ्यास: या टेस्टमध्ये पर्यावरण व राज्यघटना ह्या सर्व महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.

 ✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

 📚 आत्मविश्वास वाढवा: नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

 ©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो!

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

➡️आजच ही टेस्ट द्या आणि भूगोल विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

पर्यावरण व राज्यघटना मिक्स सराव टेस्ट सोडवा

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

1 / 25

भारतातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून प्रेरित आहेत?

2 / 25

खालीलपैकी कोणता विषय 42 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यसूचीमधून समवर्ती सूचीत हलविण्यात आला?

3 / 25

'प्रोजेक्ट टायगर' भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला?

4 / 25

राज्यघटनेतील अवशिष्ट अधिकार कोणाकडे आहेत?

5 / 25

'जैविक आवर्धन'  सर्वाधिक कोणत्या पदार्थामुळे चर्चेत आले?

6 / 25

कलम 243G कशाशी संबंधित आहे?

7 / 25

'ग्रीनपीस' ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

8 / 25

राज्यघटनेतील कोणते कलम शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्रदान करते?

9 / 25

कलम 262 कशाशी संबंधित आहे?

10 / 25

'रामसर करार' कशाशी संबंधित आहे?

11 / 25

भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची कोणत्या अनुसूचीत आहे?

12 / 25

'सायलेंट व्हॅली' कोणत्या राज्यात आहे?

13 / 25

कलम 368 कशाशी संबंधित आहे?

14 / 25

'कार्बन क्रेडिट' संकल्पना कोणत्या प्रोटोकॉलशी संबंधित आहे?

15 / 25

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत 'समाजवादी' हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडला?

16 / 25

'राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम' कोणत्या वर्षी लागू झाला?

17 / 25

भारतातील पहिला जैवमंडल राखीव प्रदेश कोणता?

18 / 25

राज्यघटनेच्या कोणत्या भागात राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत?

19 / 25

'ओझोन छिद्र' प्रामुख्याने कोणत्या प्रदेशावर आढळते?

20 / 25

राज्यघटनेतील कलम 32 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटले आहे ?

21 / 25

'रेड डेटा बुक' कोण प्रकाशित करतात ?

22 / 25

भारतीय राज्यघटनेतील 'मूलभूत कर्तव्ये' कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली?

23 / 25

'पॅरिस करार' कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला?

24 / 25

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात पर्यावरण संरक्षणाचे कर्तव्य नागरिकांवर टाकले आहे?

25 / 25

जैवविविधता अधिनियम, 2002 अंतर्गत राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना कोण करतात ?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!