WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

General Science Practice Test | सामान्य विज्ञान सराव चाचणी क्रमांक – 1

|
Facebook
---Advertisement---

👉 General Science Practice Test | सामान्य विज्ञान सराव चाचणी क्रमांक – 1

✍ MPSC, Police Bharti, Talathi, ZP, Gramsevak आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच.

👉 दररोज नवीन टेस्ट देऊन तुमची तयारी तपासा आणि यशाच्या दिशेने पाऊल टाका!

🧑‍🎄 आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 10 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 5 गुण गरजेचे आहे.

🧑‍🎄 “विज्ञानाचा खेळ नाही — हा बुद्धीचा युद्ध आहे!”

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा.

विज्ञान विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 10

कार्बनची स्फटिकी अपरूपे किती आहेत ?

2 / 10

मिसाइल वूमन म्हणजेच अग्निपुत्रि म्हणून कोणाला ओळखले जाते ?

3 / 10

साखरेला मुंग्या किंवा मुंगळे लागू नये म्हणून साखरेत काय टाकले जाते ?

4 / 10

दालचिनी म्हणजे सिनामोन (cinnamon) झाडाची होय.

5 / 10

सायरस अणुभट्टी कोठे स्थित आहे?

6 / 10

अणूच्या केंद्रकात खालीलपैकी कोणते कण असतात?

Www.Spardhamantra.Com

7 / 10

आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक कोण ?

8 / 10

भारतात पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया कोणी केली ?

9 / 10

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून........ हे औषध वापरतात.

Www.Spardhamantra.com

10 / 10

लोहाचे गॅल्व्हनायझेशन(GALVANIZATION) करतांना या धातूचा मुलामा दिला जातो ?

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Keep Reading

3 thoughts on “General Science Practice Test | सामान्य विज्ञान सराव चाचणी क्रमांक – 1”

Leave a Comment

error: Content is protected !!