---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 11

|
Facebook
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 11

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज सराव टेस्ट मध्ये आजची टेस्ट ही सामान्यज्ञान ( GK ) या घटकावर आधारित आहे ही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जसे की TCS व IBPS, MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व लगेच आपल्याला टेस्ट सोडवल्या नंतर कळेल चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा… “

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 25

🧑‍🎄 पासिंग = 13

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

सामान्यज्ञान [ GK ] सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

Asian game 2026 भारतीय महिला संघाने कोणते मेडल जिंकले?

2 / 25

खालीलपैकी कोणता सत्याग्रह महात्मा गांधीनी केला नाही ?

3 / 25

'काझिरंगा राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे ?

4 / 25

'राष्ट्रीय बालहक्क संरक्षण अधिनियम' कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?

5 / 25

'विमानाचा' शोध कोणी लावला ?

6 / 25

'गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मगाव कोणते ?

7 / 25

प्राणीजीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?

8 / 25

प्राण्याचे गुणसूत्र कोणत्या एकाच रेणूने बनलेले असते ?

9 / 25

'जागतिक सर्प दिन' कोणत्या दिवशी साजरा करतात ?

10 / 25

कोणत्या खंडाला 'काळे खंड' असे म्हटले जाते ?

11 / 25

ग्रामसभेच्या सदस्यासाठी किती वयाची आवश्यकता असते ?

12 / 25

'अ जीवनसत्वा' अभावी कोणता रोग होतो ?

13 / 25

'GDP' चे विस्तारित रुप सांगा.

14 / 25

'भरतनाट्य' हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यात प्रसिध्द आहे ?

15 / 25

राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?

16 / 25

भारतातील पहिले आधार गाव कोणते?

17 / 25

सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते?

18 / 25

'भारत हा राज्यांचा संघ आहे'. असे कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे ?

19 / 25

'लिबिया' देशाची राजधानी कोणती ?

20 / 25

'ओनम' हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

21 / 25

सप्टेंबर 2026 मध्ये पार पडलेली 27 वी जागतिक ज्ञान परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

22 / 25

'वीर गार्डियन 2026' हा संयुक्त युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलादरम्यान आयोजित करण्यात आला आहे?

23 / 25

11 सप्टेंबर 2026 रोजी लॉन्च करण्यात आलेले '2 अस्ता' हे खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे?

24 / 25

2027 चे जागतिक मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे?

25 / 25

11 सप्टेंबर 2026 रोजी 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कारा ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!