---Advertisement---

Mathmatics & IT Practice Test Paper| Math mock Test | गणित व बुध्दीमत्ता विषय सराव टेस्ट सोडवा – 9

|
Facebook
---Advertisement---

Mathmatics & IT Practice Test Paper| Math mock Test | गणित व बुध्दीमत्ता विषय सराव टेस्ट सोडवा – 9

🚨 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव प्रश्नसंच. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज टेस्ट सोडवा.

🎯MPSC, Police, Talathi, ZP, SSC, Banking इत्यादी सर्व परीक्षांमध्ये गणिताचा मोठा वाटा असतो. चांगले गुण मिळवायचे असतील तर गणित पक्कं असणं गरजेचं आहे

⚙️ आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 13 गुण गरजेचे आहे. 

🧑‍🎄गणितामुळे तर्कशक्ती (Reasoning Power) आणि विचार करण्याची क्षमता वाढते. आपण समस्यांकडे व्यवस्थित विचार करून पाहायला शिकतो त्यामुळे गणित विषयाचा जास्त सराव करा.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”गणित विषयात जिंकायचं असेल तर थोडे विचारांना पण दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा.

गणित व बुद्धीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

दोन संख्यांचा गुणाकार 3150 असून त्यांचा ल.सा.वि 105 आहे, तर त्या संख्येचा म.सा.वि किती?

2 / 25

द. सा. द. शे. 10% दराने 4000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती?

3 / 25

2, 5, 11, 17,?

4 / 25

8,64, 216, 512,?

5 / 25

16 × 2 ÷ 8 + 3 × 2 = ?

6 / 25

96 मीटर लांबीच्या दोरीचे 12 मीटरचा एक तुकडा असे 8 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल?

7 / 25

शाम व राम यांच्या वयात 4 वर्षापूर्वी 7 वर्षाचे अंतर होते, तर 55 वर्षानी ते किती होईल ?

8 / 25

एका घड्याळात 10: 10 वाजले आहेत, तर आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील ?

9 / 25

bd_bdf_dfb_f

10 / 25

विसंगत संख्या ओळखा.

11 / 25

राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे, तर आनंदची आई राधिकाची कोण असेल?

12 / 25

AG: 10:: EK: ?

13 / 25

जर 2 जानेवारी 2008 रोजी बुधवार होता, तर 1 जानेवारी 2012 रोजी आठवड्याचा कोणता दिवस होता ?

14 / 25

प्रकाश : सूर्य :: उष्णता : ?

15 / 25

जर MTEL = 50, तर YZNP = ?

16 / 25

जर ADHI = 1489, तर GIEC = ?

17 / 25

FAG, GAF, HAI, IAH, ?

18 / 25

एका शेतात काही गाई व काही कोंबड्या आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 40 व पायांची संख्या 130 आहे तर त्या शेतात किती कोंबड्या आहेत ?

19 / 25

दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 7098 असून, त्यांचा ल. सा. वि. 546 आहे, तर त्या दोन संख्यामधील फरक किती?

20 / 25

9:10 वाजता तास काटा व मिनिट काटा यांमधील कोनकिती?

21 / 25

इंग्रजी वर्णमालेत उजवीकडून 14 व्या अक्षराच्या डावीकडील 7 वे अक्षर कोणते ?

22 / 25

सीता एका रांगेत समोरून 7 वी व मागून 8 वी आहे, तर  रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती?

23 / 25

रमेश पूर्वेकडे तोंड करून उभा होता. डावीकडे 90° च्या कोनातून वळला व पुन्हा मागे फिरला, तर त्याचे तोंड सध्या 94) कोणत्या दिशेला आहे ?

24 / 25

5:50:: 9:?

25 / 25

10 जानेवारी 2004 ला सोमवार आहे, तर 10 जानेवारी 2010 ला कोणता वार येईल ?

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!