---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 13

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 13

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 20 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न = 20 गुण 

🧑‍🎄 पासिंग साठी = 10 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

1 / 20

पुल्लिंगी शब्द ओळखा.

2 / 20

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? तुम्हाला एक गंमत सांगू का

3 / 20

पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही?

4 / 20

शहाणपणा - हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?

5 / 20

एकापेक्षा अधिक केवल वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडली जाऊन त्यांचे एकत्रित बनलेले वाक्य म्हणजे काय?

6 / 20

कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा.

7 / 20

तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे?' या वाक्यातील 'ऐकवते' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

8 / 20

जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना............. म्हणतात

9 / 20

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य सामान्यरूप ओळखा.

बेडकाने तलावात उडी मारली.

10 / 20

'उरावर धोंडा ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायांतून निवडा

11 / 20

कोल्हापुरी चप्पल' हे कोणते विशेषण आहे?

12 / 20

पुढील वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. :

माझ्या गं घरावरून कुण्या गं राजाचा हत्ती गेला!

13 / 20

महर्षी' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे

14 / 20

अलंकार ओळखा - लेकी बोले सुने लागे!

15 / 20

पुढील चार वाक्यांपैकी रीति वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.

16 / 20

खालीलपैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता?

17 / 20

त्याची वागणूक उत्कृष्ट आहे. या वाक्यातील 'वागणूक' या शब्दाचे लिंग ओळखा.

18 / 20

खालील म्हण पूर्ण करा.

'उधार तेल.................

19 / 20

आजीने नातीला गोष्ट सांगितली. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

20 / 20

'तोंडाचे पाणी पळणे' म्हणजे काय ?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!