WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

नवी मुंबई महानगरपालिका भरती / Navi Mumbai Municipal Corporation – Response Sheet जाहीर

|
Facebook
---Advertisement---

नवी मुंबई महानगरपालिका भरती–Response Sheet जाहीर.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध पदांसाठी घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेची उत्तरतालिका (Final Key / Response Sheet) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.उमेदवार आता स्वतःचे प्रश्नपत्रिका व उत्तरे तपासू शकतात.

 🧾 उत्तरतालिका पाहण्याची प्रक्रिया.👇👇

👉Response Sheet पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👆👆👆👆👆👆👆

▪️ तुमचा User ID / Application Number व Password प्रविष्ट करा.

▪️ लॉगिन केल्यानंतर “Candidate Response Sheet / Final Key” या पर्यायावर क्लिक करा.

▪️ तुमची उत्तरपत्रिका (Response Sheet) डाउनलोड करून तपासा.

◼️महत्वाचे ◼️

👉ही उत्तरतालिका तात्पुरती (Provisional) नसून Final Key म्हणून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

📔अंतिम निकाल याच उत्तरतालिकेच्या आधारे तयार होईल.

📔उमेदवारांनी स्वतःची उत्तरे आणि बरोबर उत्तरांची तुलना करून आपले गुण व्यवस्थित सांगा.

📰 पुढील प्रक्रिया.

🔹 Final Key नंतर लवकरच निकाल (Result) जाहीर केला जाणार आहे.

🔹 निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) ची प्रक्रिया सुरू होईल.

🔹 अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  🌐 https://www.nmmc.gov.in

Keep Reading

Leave a Comment

error: Content is protected !!