WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा | Current Affairs Practice Test Paper | ChaluGhadamodi Test – 2

|
Facebook
---Advertisement---

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा | Current Affairs Practice Test Paper | ChaluGhadamodi Test – 2

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज मोफत सराव टेस्ट मध्ये आपले स्वागत आहे आजची टेस्ट ही चालू घडामोडी ( Current affairs ) या घटकावर आधारित आहे ही टेस्ट तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उदा. MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 25 प्रश्नांची सराव टेस्ट आहे. पास होण्यासाठी 13 गुण आवश्यक आहे. आपण टेस्ट सोडवल्यानंतर आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व प्रश्न लगेच आपण टेस्ट सोडवल्या नंतर कळेल व चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा.. “

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 25

🧑‍🎄 पासिंग = 13

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

1 / 25

1) भारतातील नैसर्गिक वायू मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार कोणत्या देशातून थेट पुरवठा योजना तयार करत आहे?

2 / 25

2) 2026 मध्ये शेअर बाजारात परकीय गुंतवणूकदारांच्या पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. FII चे पूर्ण रूप काय?

3 / 25

3) भारतातील महागाई नियंत्रणासाठी कोणती संस्था लक्ष्य ठरवते?

4 / 25

4) IMF नुसार भारत हा जगासाठी कशाचा प्रमुख इंजिन आहे?

5 / 25

5) LPG संकटाशी संबंधित होर्मुज सामुद्रधुनी कोणत्या प्रदेशात आहे?

6 / 25

6) K9 वज्र ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित प्रणाली आहे?

7 / 25

7) भारत-बांग्लादेश गंगा जल करार कोणत्या वर्षी झाला होता?

8 / 25

8) भारताने Under-19 World Cup फायनलमध्ये कितव्यांदा प्रवेश केला?

9 / 25

9) Under-19 World Cup 2026 मध्ये भारताने कोणत्या संघाला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता ?

10 / 25

10) 2026 मधील महिला दिनाची थीम काय होती?

11 / 25

11) गोल्डमन सॅक्सने 2026 साठी भारताचा विकासदर किती टक्क्यांपर्यंत कमी केला?

12 / 25

12) 2026 चे पहिले चंद्रग्रहण भारतात कोणत्या महिन्यात दिसले?

13 / 25

13) 2026 च्या पहिल्या चंद्रग्रहणाला कोणते नाव देण्यात आले?

14 / 25

14) 2026 मध्ये भारतीय शेअर बाजारासाठी महत्त्वाचा गुंतवणूक विषय कोणता मानला गेला?

15 / 25

15) भारत बंदमध्ये अंदाजे किती कामगार सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले?

16 / 25

16) भारत बंद आंदोलन कोणत्या संघटनांनी पुकारले होते?

17 / 25

17) कोणत्या वित्तीय संस्थेने भारताचा FY26 विकासदर वाढवून 7.3% केला?

18 / 25

18) गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार 2026 मध्ये RBI किती वेळा रेपो दर वाढवू शकते?

19 / 25

19) भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण सहकार्याचे उदाहरण म्हणून कोणती तोफ प्रणाली प्रसिद्ध आहे?

20 / 25

20) संरक्षण मंत्री राजनाथ सिंघ अलीकडे कोणत्या दोन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत?

21 / 25

21) गंगा नदी बांग्लादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते?

22 / 25

22) अलीकडे भारताकडे किती मेट्रिक टन LPG घेऊन दोन जहाजे रवाना झाली?

23 / 25

23) ओमान-गुजरात गॅस पाइपलाइन प्रकल्पाची अंदाजित किंमत किती आहे?

24 / 25

24) भारत सरकार ओमानहून थेट गुजरातपर्यंत कोणत्या प्रकल्पावर काम करत आहे?

25 / 25

25) IMF ने FY26 साठी भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!