---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 10

|
Facebook
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 10

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज सराव टेस्ट मध्ये आजची टेस्ट ही सामान्यज्ञान ( GK ) या घटकावर आधारित आहे ही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जसे की TCS व IBPS, MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व लगेच आपल्याला टेस्ट सोडवल्या नंतर कळेल चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा… 

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 25

🧑‍🎄 पासिंग = 13

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

सामान्यज्ञान ( Gk ) टेस्ट सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

भारताचे "बुकर टी. वॉशिंग्टन कोणाला म्हणतात?

2 / 25

"विक्रम 32" हे काय आहे?

3 / 25

महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे ?

4 / 25

भारत स्वतंत्र झाल्यानंतर कोणते परकीय सर्वात शेवटी भारतातून ठिकाणाहून परत गेले ?

5 / 25

'मराठी भाषा गौरव दिन' कधी साजरा करण्यात येतो?

6 / 25

विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

7 / 25

कोणत्या मुलद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचा 'व्हीपटेल' हा रोग होतो?

8 / 25

.............हे सर्वात लहान ऑक्सी श्वसनी सजीव असुन यांच्या पेशीला पेशीभित्तीका नसतात.

9 / 25

मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर असुन एकूण सदस्य किती होते?

10 / 25

हृदयाच्या पंपाची क्षमता ही...........Hp एवढी असते?

11 / 25

ग्रामपंचायत............पर्यंत सरपंचाने तयार केलेल्या अंदाज पत्रकास अंतिम स्वरुप देते?

12 / 25

स्टॉकहोम येथे............ ते.........या कालावधीत सयुंक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरणविषयक परिषद भरवली गेली?

13 / 25

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हा पक्ष...........साली स्थापन झाला.?

14 / 25

भारताचे पहिले मतदार कोणत्या राज्यात ठरले?

15 / 25

महाराष्ट्रात कोकण रेल्वेची लांबी सुमारे.........कि. मी. आहे.

16 / 25

महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला कोणते राज्य आहे?

17 / 25

नवाबाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

18 / 25

वर्धा वैनगंगा नदी खोऱ्यातील नद्यांची लांबी यांची अयोग्य जोडी ओळखा ?

19 / 25

रोहिडेश्वर किल्ला...............जिल्ह्यात आहे?

20 / 25

कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे..........चौ. कि. मी. आहे?

21 / 25

हंगामी सरकारचे.............हे प्रमुख होते?

22 / 25

'बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी.........यांनी केली?

23 / 25

1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन..........येथे भरले?

24 / 25

रामोशी बांधवांना संघटित करुन............यांनी इग्रजांविरुध्द बंड केले?

25 / 25

............ ते.............या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युध्ये झाली?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!