---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police Bharti Question Paper ! – 11

|
Facebook
---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police Bharti Question Paper ! – 11

🔥 आजची टेस्ट TCS व IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Spardhamantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

मुलांच्या रांगेत अनिकेतचा एका टोकाकडून 25 वा क्रमांक आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा क्रमांक आहे , तर त्या रांगेत किती मुले आहेत ?

2 / 25

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

अ) विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांबर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होत नाही.

ब) अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होत नाही.

3 / 25

विसंगत संधी ओळखा.

4 / 25

नृप, गृहपाठ, कृपादी, घृणा यामध्ये किती जोडाक्षरे आहेत?

5 / 25

खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

6 / 25

ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?

7 / 25

एक काम 10 स्त्रिया 10 तास काम करुन 24 दिवसात संपवितात तर तेच काम 8 स्त्रिया 5 तास काम केल्यानंतर किती दिवसात संपवतील ?

8 / 25

दोन संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळविले व लहान संख्येतून 5 वजा केले. तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते तर लहान संख्या कोणती ?

9 / 25

एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 सेमी जास्त आहे. त्या आयताची परिमिती 50 सेमी असल्यास त्याची लांबी किती?

10 / 25

जर 169×81 = 13689 तर 13.689 + 16.9 किती ?

11 / 25

एका टेबलाची छापील किंमत 7500 रु. आहे दुकानदार त्या छापील किंमतीवर 12% सूट देतो. तर ते टेबल गिऱ्हाईकास किती रुपयांस मिळाले ?

12 / 25

नीरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे?

13 / 25

लालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळास..........असे म्हणतात?

14 / 25

महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?

15 / 25

...........प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.

16 / 25

संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठींबा म्हणुन कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ?

17 / 25

अ, ब, क या तिघांमध्ये 8800/-रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये अ चा भाग हा (ब+क) च्या 3/8 या प्रमाणात आहे तर 'अ' ला किती रुपये मिळतील ?

18 / 25

एका धावण्याच्या स्पर्धेत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे चौथा होता. अशोकचा शेवटून आठवा क्रमांक होता. तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती ?

19 / 25

खाली दिलेल्या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील?

ppq_rrsp_qrrrspp_rrrs

20 / 25

आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे. आजोबा व नातू यांच्या वयाची बेरीज 74 वर्षे असेल तर 5 वर्षापुर्वी आजोबांचे वय किती वर्ष असेल ?

21 / 25

'आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत' या वाक्यातील उद्देश ओळखा.

22 / 25

'जो करेल तो भरेल' या वाक्याचा प्रकार ओळखा.

23 / 25

'नानाचा अभिनय कृत्रिम वाटत नाही.' या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते ?

24 / 25

स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरबंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता ?

25 / 25

बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!