---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा |  General knowledge Practice Test Paper | Gk Test  – 9

|
Facebook
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा |  General knowledge Practice Test Paper | Gk Test  – 9

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज सराव टेस्ट मध्ये आजची टेस्ट ही सामान्यज्ञान ( GK  ) या घटकावर आधारित आहे ही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जसे की TCS  व IBPS, MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व लगेच आपल्याला टेस्ट सोडवल्या नंतर कळेल चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा… 

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 25

🧑‍🎄 पासिंग = 13

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

सामान्यज्ञान [ GK] सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

योग्य जोड्या लावा.

जिल्हा निर्मिती            दिनांक

1) सिंधुदुर्ग              1) 16 ऑगस्ट 1982

2) लातूर                 2) 01 मे 1999

3) वाशिम               3) 01 मे 1981

4) गोंदिया               4) 01 जुलै 1998

2 / 25

भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र...........हे होय?

3 / 25

कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सरळ वसूल करीत असे ?

4 / 25

भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण..............ने स्विकारले.

5 / 25

1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर...............यांचा खून केला होता?

6 / 25

रोम शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?

7 / 25

दिवस व रात्र कोठे समान असतात?

8 / 25

खालीलपैकी कोणता दिवस 'अक्षय ऊर्जा दिन' म्हणून साजरा केला जातो?

9 / 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

10 / 25

इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे?

11 / 25

तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 25

'कासवांचे गाव' म्हणून ओळखले जाणारे वेळास हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

13 / 25

LED चे पूर्ण नाव काय आहे?

14 / 25

सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास आहे?

15 / 25

वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून कोणत्या व्यक्तीने तरुणांची मने क्रांतीकार्याकडे वळविली?

16 / 25

'दिनबंधु' या नावाने कोणाला ओळखण्यात येते?

17 / 25

गोखले यांना 'भारताचा हिरा, महाराष्ट्राचा रत्न आणि कामगारांचा युवराज' असे कोणी संबोधले?

18 / 25

तुरुंगामध्ये सरकारी धोरणाच्या निषेधार्थ खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने प्राणांतिक उपोषण केले असता त्याचा अंत झाला होता ?

19 / 25

चरक हा कोणत्या दरबारातील वैद्य होता?

20 / 25

खालीलपैकी कोण होमरूल लीग चळवळीशी संबंधित आहे?

21 / 25

भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली?

22 / 25

भारताचा 98 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण?

23 / 25

महाराष्ट्रातील UCC समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

24 / 25

'पिनाका' ही स्वदेशी लाँग रेंज गाइडेड रॉकेट प्रणाली कोणत्या देशाची आहे?

25 / 25

1881 चा पहिला फॅक्टरी अॅक्ट कोणी लागू केला?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!