---Advertisement---

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा | Current Affairs Practice Test Paper | ChaluGhadamodi Test – 3

|
Facebook
---Advertisement---

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा | Current Affairs Practice Test Paper | ChaluGhadamodi Test – 3

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज मोफत सराव टेस्ट मध्ये आपले स्वागत आहे आजची टेस्ट ही चालू घडामोडी ( Current affairs ) या घटकावर आधारित आहे ही टेस्ट तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उदा. MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 20 प्रश्नांची सराव टेस्ट आहे. पास होण्यासाठी 10 गुण आवश्यक आहे. आपण टेस्ट सोडवल्यानंतर आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व प्रश्न लगेच आपण टेस्ट सोडवल्या नंतर कळेल व चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा.. “

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 20

🧑‍🎄 पासिंग = 10

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 22

दुधाचे दह्यात रूपांतर कोणत्या जीवाणूमुळे होते?

2 / 22

भारतीय ट्वेंटी - 20 संघाचा नवीन कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली.

3 / 22

2027 ICC पुरुष ODI विश्वचषक हा कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जातो?

4 / 22

ICC पुरुष ODI विश्वचषक 2027 चे यजमान देश कोणते आहेत?

5 / 22

महिला T20 विश्वचषक 2026 ही स्पर्धेची कितवी आवृत्ती होती?

6 / 22

महिला T20 विश्वचषक 2026 मधील अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला?

7 / 22

महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये 'Player of the Tournament' कोण ठरली?

8 / 22

महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये उपविजेता संघ कोणता होता?

9 / 22

महिला T20 विश्वचषक 2026 ची अंतिम फेरी कोणत्या मैदानावर झाली?

10 / 22

महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये एकूण किती संघ सहभागी झाले?

11 / 22

'डिजी रोव्हर विशेष भू-सर्वेक्षण मोहीम' कोठे सुरू करण्यात आली?

12 / 22

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली?

13 / 22

फिफा विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला?

14 / 22

सदर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

15 / 22

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण झाले?

16 / 22

ग्रामीण महिला उद्योजकांसाठी कोणते ॲप सुरू करण्यात आले?

17 / 22

दुसरी राष्ट्रीय सीफूड कौशल्य ऑलिम्पियाड 2026 कोठे आयोजित करण्यात आली?

18 / 22

बोरजुली पाणथळ जागेला 'जैवविविधता वारसा स्थळ' म्हणून कोणत्या राज्यात घोषित करण्यात आले?

19 / 22

दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

20 / 22

निवृत्त झालेले रियाद महरेझ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

21 / 22

हवामान आणि भौगोलिक माहितीच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी 'क्लायमेड' मॉडेल कोणी विकसित केले?

22 / 22

शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी लेझर शस्त्रे वापरणारा जगातील पहिला देश कोणता?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!