---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 8

|
Facebook
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 8

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज सराव टेस्ट मध्ये आजची टेस्ट ही सामान्यज्ञान ( GK ) या घटकावर आधारित आहे ही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जसे की TCS व IBPS, MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व लगेच आपल्याला टेस्ट सोडवल्या नंतर कळेल चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा… “

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 25

🧑‍🎄 पासिंग = 13

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

सामान्यज्ञान (GK) सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

1 / 25

सफरचंदाच्या रसाचे किण्वन करुन...........हे पेय मिळवतात?

2 / 25

भारताचे राष्ट्रीय गीत वन्दे मातरम् चे रचनाकार कोण?

3 / 25

भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

4 / 25

समर्थ रामदास स्वामी याचे जन्म गाव कोणते?

5 / 25

भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे?

6 / 25

मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच कुणाचे नाव देण्यात आले?

7 / 25

श्रीक्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे?

8 / 25

राष्ट्रपती राजवटीच्या काळात 'घटक राज्याचा कारभार' कोण पाहतात?

9 / 25

औष्णिक विद्युतनिर्मिमध्ये कोणते इंधन वापरतात?

10 / 25

नेताजी पालकर यांचे धर्मांतरानंतरचे नाव काय होते?

11 / 25

नगरपंचायतीमध्ये किती टक्के जनता शेतीव्यतिरक्त अन्य रोजगार क्षेत्रांमध्ये गुंतलेली असावी लागते?

12 / 25

तापमान पट्ट्यांमूळे महासागरांमध्ये निर्माण होणारे ऊर्ध्वगामी व क्षितिम समांतर पाण्याचे प्रवाह, म्हणजे काय?

13 / 25

कावेरी नदी कोणत्या राज्यांतून वाहते?

14 / 25

बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास.............म्हणतात.

15 / 25

मेगॅस्थिनिसच्या 'इंडिका' या ग्रंथातील वर्णन हे...........भारताच्या अभ्यासाचे महत्वाचे साधन आहे.

16 / 25

सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?

17 / 25

दुधाचे दह्यात रूपांतर कोणत्या जीवाणूमुळे होते?

18 / 25

'लाफिंग गॅस' म्हणून कोणता वायू ओळखला जातो?

19 / 25

'वेदांकडे चला' हा संदेश कोणी दिला?

20 / 25

'UNESCO' चे मुख्यालय कुठे आहे?

21 / 25

'गीतगोविंद' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

22 / 25

भारतातील पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी झाला?

23 / 25

'पंचशील तत्त्वे' भारत आणि कोणत्या देशामध्ये प्रथम स्वीकारली गेली?

24 / 25

'मेघदूत' हे साहित्य कोणत्या भाषेत लिहिलेले आहे?

25 / 25

'दास कॅपिटल' हा ग्रंथ कोणी लिहिला?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!