WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 7

|
Facebook
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 7

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज सराव टेस्ट मध्ये आजची टेस्ट ही सामान्यज्ञान ( GK ) या घटकावर आधारित आहे ही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जसे की TCS व IBPS, MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व लगेच आपल्याला टेस्ट सोडवल्या नंतर कळेल चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा… 

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 25

🧑‍🎄 पासिंग = 13

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

1) भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते?

2 / 25

2) 'वेदांकडे चला' हा संदेश कोणी दिला?

3 / 25

3) भारतातील सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेले राज्य कोणते?

4 / 25

4) 'शून्य' या संकल्पनेचा विकास प्रामुख्याने कोणत्या भारतीय गणितज्ञाशी जोडला जातो?

5 / 25

5) 'UNESCO' चे मुख्यालय कुठे आहे?

6 / 25

6) मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

7 / 25

7) भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या?

8 / 25

8) 'मॅग्ना कार्टा' कोणत्या देशाशी संबंधित आहे?

9 / 25

9) 'दास कॅपिटल' हा ग्रंथ कोणी लिहिला?

10 / 25

10) भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे?

11 / 25

11) 'मेघदूत' हे साहित्य कोणत्या भाषेत लिहिलेले आहे?

12 / 25

12) भारतीय राज्यघटनेतील 'कायदेशीर उपचारांचा अधिकार' कोणत्या कलमात आहे?

13 / 25

13) 'ऑपरेशन फ्लड'चे जनक कोण मानले जातात?

14 / 25

14) पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता?

15 / 25

15) यंग बंगाल चळवळी'चे नेतृत्व कोणी केले?

16 / 25

16) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

17 / 25

17) 'गीतगोविंद' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

18 / 25

18) भारतातील पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी झाला?

19 / 25

19) 'पंचशील तत्त्वे' भारत आणि कोणत्या देशामध्ये प्रथम स्वीकारली गेली?

20 / 25

20) भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली?

21 / 25

21) 'मिश्र अर्थव्यवस्था' म्हणजे काय?

22 / 25

22) CRR म्हणजे काय?

23 / 25

23) पृथ्वीच्या आतल्या सर्वात गरम थराला काय म्हणतात?

24 / 25

24) नदी समुद्राला मिळण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात?

25 / 25

25) ‘भूकंपमापक’ यंत्राला काय म्हणतात?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!