WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 6

|
Facebook
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 6

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज सराव टेस्ट मध्ये आजची टेस्ट ही सामान्यज्ञान ( GK ) या घटकावर आधारित आहे ही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जसे की TCS व IBPS, MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 20 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व लगेच आपल्याला टेस्ट सोडवल्या नंतर कळेल चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा… 

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 25

🧑‍🎄 पासिंग = 13

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते?

2 / 25

2) ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना कोणी केली?

3 / 25

3) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

4 / 25

4) भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली?

5 / 25

5) ‘भारताचा नेपोलियन’ म्हणून कोणाला ओळखले जाते?

6 / 25

6) महाराष्ट्रातील ‘कापूस बाजार’ म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?

7 / 25

7) भारतीय संविधानाचा ‘आत्मा’ कोणत्या घटकाला म्हटले जाते?

8 / 25

8) ‘गीतारहस्य’ हे पुस्तक कोणी लिहिले?

9 / 25

9) ‘हरित क्रांती’ भारतात मुख्यतः कोणत्या पिकाशी संबंधित होती?

10 / 25

10) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते?

11 / 25

11) ‘सत्यशोधक समाज’ ची स्थापना कोणी केली?

12 / 25

12) ‘पंचशील तत्त्वे’ कोणत्या दोन देशांमध्ये झाली?

13 / 25

13) महाराष्ट्रातील ‘ताडोबा अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 25

14) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले?

15 / 25

15) ‘निती आयोग’ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

16 / 25

16) महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता?

17 / 25

17) . ‘ऑपरेशन फ्लड’ कोणाशी संबंधित आहे?

18 / 25

18) ‘राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष’ कोण असतो?

19 / 25

19) ‘अजिंठा लेणी’ कोणत्या कालखंडाशी संबंधित आहेत?

20 / 25

20) भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती?

21 / 25

21) ‘जलियांवाला बाग हत्याकांड’ कोणत्या वर्षी झाले?

22 / 25

22) ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून कोणाला ओळखले जाते?

23 / 25

23) ‘कन्हेरी लेणी’ कुठे आहेत?

24 / 25

24) ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ चे मुख्यालय कुठे आहे?

25 / 25

25) ‘रायगड किल्ला’ कोणत्या राजाशी संबंधित आहे?

Your score is

The average score is 0%

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!