WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

निवडणूक विशेष सराव टेस्ट सोडवा ! Election Special Practice Test – 1

|
Facebook
---Advertisement---

निवडणूक विशेष सराव टेस्ट सोडवा ! Election Special Practice Test – 1

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

निवडणूक विशेष प्रश्न सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्वाचे प्रश्न

1 / 25

1) VVPAT चे पूर्ण रूप काय आहे?

 

2 / 25

2) भारतात मतदानाचा अधिकार हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे?

3 / 25

3) मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवाराला काय दिले जाते?

4 / 25

4) निवडणूक चिन्हे कोण वाटप करते?

5 / 25

5) भारतात उपराष्ट्रपतींची निवड कोण करतात?

6 / 25

6) भारतात राष्ट्रपतींची निवड कोण करतात?

7 / 25

7) निवडणुकीत आचारसंहिता कोण लागू करते?

8 / 25

8) EPIC चे पूर्ण रूप काय आहे?

9 / 25

9) मतदान ओळखपत्राला काय म्हणतात?

10 / 25

10) राज्यसभेसाठी उमेदवाराचे किमान वय किती असते?

11 / 25

11) लोकसभेसाठी उमेदवाराचे किमान वय किती असते?

12 / 25

12) भारतात निवडणूक आयोगाला घटनात्मक दर्जा कोणत्या कलमाने दिला आहे?

13 / 25

13) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कोणता फॉर्म वापरतात?

14 / 25

14) भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी झाल्या?

15 / 25

15) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

16 / 25

16) मतदान गोपनीय ठेवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात?

17 / 25

17) राज्यसभेच्या निवडणुका कोण करतात?

18 / 25

18) NOTA म्हणजे काय?

19 / 25

19) लोकसभेचे सदस्य थेट कोण निवडतात?

20 / 25

20) भारतात सार्वत्रिक प्रौढ मताधिकार कधी लागू झाला?

21 / 25

21) EVM चे पूर्ण रूप काय आहे?

22 / 25

22) लोकसभा निवडणूक किती वर्षांनी होते?

23 / 25

23) मतदानासाठी किमान वय किती आहे?

24 / 25

24) भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?

25 / 25

25) भारतातील निवडणुका कोण आयोजित करते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!