---Advertisement---

Science Practice Test | Science Practice Paper | सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 7

|
Facebook
---Advertisement---

Science Practice Test | Science Practice Paper | सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 7

📘 MPSC | Police Bharti | Talathi | ZP | Railway Group-D | NTPC | GMC | शिक्षक भरती | बँकिंग व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट.

👉 तुमची बेसिक ते ॲडव्हान्स तयारी मजबूत करणारी अत्यंत उपयुक्त सराव टेस्ट!

🎯 आजची टेस्ट ..

आजच्या टेस्टमध्ये 25 महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख प्रश्न दिले आहेत.

👉 पास होण्यासाठी किमान 13 गुण आवश्यक आहेत.

🧠 विज्ञान का महत्त्वाचं आहे?

• अनेक परीक्षांमध्ये थेट गुण देणारा विषय

• संकल्पना समजल्या तर प्रश्न सोपे वाटतात

• सतत सराव केल्यास पैकीची पैकी मार्क घेणे शक्य होते..

🔘विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या.

✔️ संकल्पनाधारित प्रश्न

✔️ चालू घडामोडींवर आधारित विज्ञान 

✔️ परीक्षेत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न

✔️ वेळेचे नियोजन शिकवणारी टेस्ट

📅 दररोज 1 टेस्ट सोडवा.

रोज थोडा सराव करा, आत्मविश्वास वाढवा आणि स्पर्धेत पुढे राहा.

🌐 या आधी झालेल्या टेस्ट सोडवा.

👉 www.spardhamantra.com

🔘 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा आणि टेस्ट सोडवा.

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

भोवळ आलेल्या माणसास कोणता वायु सुंघावयास दिल्यास त्याची भोवळ जाते ?

2 / 25

बेकिंग पावडर तयार करण्यासाठी काय वापरतात ?

3 / 25

आधुनिक आवर्तसारणीतील कोणते आवर्त सर्वात दीर्घ आहे ?

4 / 25

आधुनिक आवर्तसारणीत किती आवर्त आहेत ?

5 / 25

आधुनिक आवर्तसारणीत हॅलोजन हे गण...........मध्ये आहेत.

6 / 25

संतृप्त हायड्रोकार्बनला............... म्हणतात

7 / 25

अमोनियाचा उपयोग कोणत्या उत्पादनासाठी करतात ?

8 / 25

फटाक्यांमध्ये...............वापरतात.

9 / 25

बेनिडिक्टचे द्रावण तयार करण्यासाठी............उपयोग होतो.

10 / 25

बोर्डो मिश्रणात..............वापरतात.

11 / 25

कार्बनचे अधिक शुद्ध स्वरुप कोणते ?

12 / 25

हिरा व ग्राफाईट हे कोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेले असतात ?

13 / 25

आम्लांमध्ये कोणते मूलद्रव्य असतेच ?

14 / 25

सर्व बलांमध्ये क्षीण बल कोणते ?

15 / 25

अणूच्या केंद्रकात काय नसतात ?

16 / 25

सल्फ्युरिक अॅसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो ?

17 / 25

रसायनांचा राजा.............ला संबोधतात.

18 / 25

खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही ?

19 / 25

गोबर गॅस सयंत्रातून कोणता वायू मिळतो ?

20 / 25

अग्निशमन वायू म्हणून कशाचा वापर करतात ?

21 / 25

पाण्याचे रेणूसूत्र काय ?

22 / 25

सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती ?

23 / 25

न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?

24 / 25

लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता ?

25 / 25

खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

Your score is

0%

👥 आपल्या मित्रांनाही शेअर करा !

Leave a Comment

error: Content is protected !!