WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

Mathmatics Practice Test Paper| Math mock Test | गणित विषय सराव टेस्ट सोडवा – 7

|
Facebook
---Advertisement---

Mathmatics Practice Test Paper| Math mock Test | गणित विषय सराव टेस्ट सोडवा – 7

📋 घटक – दिशा ज्ञान व घड्याळ

🚨 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव प्रश्नसंच. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज टेस्ट सोडवा.

🎯MPSC, Police, Talathi, ZP, SSC, Banking इत्यादी सर्व परीक्षांमध्ये गणिताचा मोठा वाटा असतो. चांगले गुण मिळवायचे असतील तर गणित पक्कं असणं गरजेचं आहे

⚙️ आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 13 गुण गरजेचे आहे. 🧑‍🎄

🧑‍🎄गणितामुळे तर्कशक्ती (Reasoning Power) आणि विचार करण्याची क्षमता वाढते. आपण समस्यांकडे व्यवस्थित विचार करून पाहायला शिकतो त्यामुळे गणित विषयाचा जास्त सराव करा.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”गणित विषयात जिंकायचं असेल तर थोडे विचारांना पण दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start  बटणावर Click करा.

गणित सराव टेस्ट सोडवा.

[ दिशा ज्ञान व घड्याळ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) जर संध्याकाळी सावली डाव्या बाजूला पडत असेल तर व्यक्ती कोणत्या दिशेला तोंड करून आहे?

2 / 25

2) 5:20 वाजता काट्यांतील कोन किती?

3 / 25

3) एक व्यक्ती पूर्वेकडे चालतो, मग उजवीकडे, पुन्हा उजवीकडे, मग डावीकडे वळतो. शेवटी दिशा?

4 / 25

4) संध्याकाळी सावली कोणत्या दिशेला पडते?

5 / 25

5)

सकाळी 7:30वाजता सागरची सावली त्याच्या उजव्या बाजूला पडत असेल, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे?"

6 / 25

6) 3:40 वाजता तास व मिनिट काट्यातील कोन किती?

7 / 25

7) 4:00 वाजता घड्याळातील कोन?

8 / 25

8) 12:00 वाजता घड्याळातील काटे कसे असतात?

9 / 25

9) जर सूर्य उजव्या बाजूला असेल (सकाळी), तर आपण कोणत्या दिशेला तोंड करून उभे आहोत?

10 / 25

10) 2:30 वाजता घड्याळातील कोन किती असतो?

11 / 25

11) पूर्वेकडे चालणारी व्यक्ती उजवीकडे वळली तर?

12 / 25

12) 6:00 वाजता घड्याळातील कोन किती असतो?

13 / 25

13) 3:00 वाजता घड्याळातील कोन किती असतो?

14 / 25

14) सकाळी 9 वाजता सूर्य कोणत्या दिशेला असतो?

15 / 25

15) 9:00 वाजता घड्याळातील काटे कोणत्या कोण तयार होईल ?

16 / 25

16) जर एखादी व्यक्ती पश्चिमेकडे तोंड करून उभी असेल तर तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल?

17 / 25

17) राजू पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळला तर तो कोणत्या दिशेला पाहील?

18 / 25

18) 10:10 वाजता तास काटा कुठे असतो?

19 / 25

19) जर 7:20 वाजता घड्याळातील मिनिट काटा कुठे असेल?

20 / 25

20) संध्याकाळी 6 वाजता सूर्य कोणत्या दिशेला असतो?

21 / 25

21) दुपारी 12 वाजता सावली कोणत्या दिशेला पडते

22 / 25

22) सकाळी 6 वाजता सूर्य कोणत्या दिशेला असतो?

23 / 25

23) x/2 = 8, x = ?

24 / 25

24) (a+b)² = ?

25 / 25

25) एका संख्येचे 40% = 80, तर संख्या?

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!