WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

Bombay High Court  Peon Practice Test | Mumbai High Court Practice Test Paper| मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट सोडवा 

|
Facebook
---Advertisement---

Bombay High Court  Peon Practice Test | Mumbai High Court Practice Test Paper| मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट सोडवा 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 30

1) अजिंठा लेणी कुठे आहेत?

2 / 30

2) ‘भारत छोडो आंदोलन’ कधी झाले?

3 / 30

3) महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी कोणती?

4 / 30

4) भारताचा राष्ट्रध्वज कोणी तयार केला?

5 / 30

5) सूर्य पूर्वेकडे उगवतो कारण?

6 / 30

6) ‘गेटवे ऑफ इंडिया’ कुठे आहे?

7 / 30

7) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?

8 / 30

8) ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ कधी झाले?

9 / 30

9) महाराष्ट्राची राजधानी कोणती?

10 / 30

10) भारताचे संविधान कधी लागू झाले?

11 / 30

11) सर्वात हलका घटक कोणता?

12 / 30

12) “Ohm’s Law” कशाशी संबंधित आहे?

13 / 30

13) मानवाच्या मेंदूचा कोणता भाग संतुलन राखतो?

14 / 30

14) व्हिटॅमिन C चा रासायनिक नाव काय आहे?

15 / 30

15) कोणता हार्मोन “Fight or Flight” प्रतिक्रिया देतो?

16 / 30

16) पृथ्वीची परिभ्रमण कालावधी किती आहे?

17 / 30

17) कोणता घटक सर्वात जास्त विद्युतवाहक आहे?

18 / 30

18) “Photosynthesis” प्रक्रियेत कोणता वायू बाहेर पडतो?

19 / 30

19) मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते?

20 / 30

20) ध्वनीचा वेग सर्वात कमी कुठे असतो?

21 / 30

21) इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?

22 / 30

22) कोणता ग्रह ‘Red Planet’ म्हणून ओळखला जातो?

23 / 30

23) मानवाच्या रक्तात हिमोग्लोबिनचे कार्य काय?

24 / 30

24) एका वस्तूची खरेदी किंमत 500₹ आहे आणि 20% नफा हवा असल्यास विक्री किंमत किती?

25 / 30

25) 20% + 30% वाढ = एकूण किती टक्के वाढ?

26 / 30

26) 1000₹ चे 8% वार्षिक दराने 1 वर्षाचे व्याज?

27 / 30

27) A एकट्याने काम 10 दिवसात करतो, B 20 दिवसात, दोघे मिळून?

28 / 30

28) 3x + 2 = 11, x = ?

 

29 / 30

29) एका वस्तूवर 25% सूट दिल्यानंतर किंमत 750₹ झाली, तर मूळ किंमत किती?

30 / 30

30) राजू पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळला तर तो कोणत्या दिशेला पाहील?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!