WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

ग्रामप्रशासन सराव टेस्ट सोडवा | Village Administration Practice Test – 2

|
Facebook
---Advertisement---

ग्रामप्रशासन सराव टेस्ट सोडवा | Village Administration Practice Test – 2

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

ग्रामप्रशासन सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) ग्रामसभेचा मुख्य उद्देश काय आहे?

2 / 25

2) पंचायत राजमध्ये किती स्तर असतात?

3 / 25

3) ग्रामपंचायत करांमध्ये कोणता कर येतो?

4 / 25

4) ग्रामपंचायत निवडणूक कोण घेतो?

5 / 25

5) महिला आरक्षण ग्रामपंचायतीत किती टक्के आहे?

6 / 25

6) पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो?

7 / 25

7) ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोणते साधन वापरले जाते?

8 / 25

8) ग्रामपंचायत कोणत्या प्रकारचे शासन आहे?

9 / 25

9) जिल्हा परिषद कोणत्या स्तरावर असते?

10 / 25

10) ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे?

11 / 25

11) ग्रामसभेचा कोरम (quorum) किती असतो?

12 / 25

12) ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कशावर ठरते?

13 / 25

13) ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण कोण करते?

14 / 25

14) 73 व्या घटनादुरुस्तीने कोणती व्यवस्था मजबूत केली?

15 / 25

15) ग्रामसभेत मतदानाचा हक्क कोणाला असतो?

16 / 25

16) ग्रामपंचायत निधीचा प्रमुख स्रोत कोणता आहे?

17 / 25

17) ग्रामसेवक कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतो?

18 / 25

18) ग्रामपंचायतीचे मुख्य कार्य काय आहे?

19 / 25

19) पंचायत राज प्रणाली भारतात कधी सुरू झाली?

20 / 25

20) पंचायत राज प्रणाली कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे?

21 / 25

21) ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे?

22 / 25

22) ग्रामपंचायत कायद्यानुसार ग्रामसभा कोण बोलावते?

23 / 25

23) ग्रामसभा वर्षातून किमान किती वेळा घेणे बंधनकारक आहे?

24 / 25

24) महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो?

25 / 25

25) ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!