WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

Math and Intelligence Practice Test Paper | गणित व बुध्दीमत्ता विषय सराव टेस्ट सोडवा – 6

|
Facebook
---Advertisement---

Math and Intelligence Practice Test Paper | गणित व बुध्दीमत्ता विषय सराव टेस्ट सोडवा – 6

🚨 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव प्रश्नसंच. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज टेस्ट सोडवा.

🎯MPSC, Police, Talathi, ZP, SSC, Banking इत्यादी सर्व परीक्षांमध्ये गणिताचा मोठा वाटा असतो. चांगले गुण मिळवायचे असतील तर गणित पक्कं असणं गरजेचं आहे.

⚙️ आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 13गुण गरजेचे आहे. 🧑‍🎄

🧑‍🎄गणितामुळे व बुध्दीमत्ता मुळे तर्कशक्ती (Reasoning Power) आणि विचार करण्याची क्षमता वाढते. आपण समस्यांकडे व्यवस्थित विचार करून पाहायला शिकतो त्यामुळे गणित विषयाचा जास्त सराव करा.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”गणित व बुध्दीमत्ता विषयात जिंकायचं असेल तर थोडे विचारांना पण दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start  बटणावर Click करा.

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) मालिकेतील पुढील अक्षर:

A, D, H, M, S, ?

2 / 25

2) मालिकेतील पुढील अक्षर:

B, F, M, U, ?, ?

3 / 25

3) मालिकेतील पुढील अक्षर:

Z, W, S, N, H, ?

4 / 25

4) मालिकेतील पुढील अक्षर:

C, E, H, L, Q, ?

5 / 25

5) A, E, J, P, W, ?

6 / 25

6) मालिकेतील पुढील अक्षर:

B, D, G, K, P, ?

7 / 25

7) मालिकेतील पुढील अक्षर:

A, C, G, O, ?

8 / 25

8) मालिकेतील पुढील अक्षर:

D, G, K, P, V, ?

9 / 25

9) मालिकेतील पुढील अक्षर:

A, Z, B, Y, C, X, ?

10 / 25

10) मालिकेतील पुढील अक्षर:

C, F, J, O, U, ?

11 / 25

11) मालिकेतील पुढील अक्षर:

M, K, H, D, ?, ?

12 / 25

12) मालिकेतील पुढील अक्षर:

A, D, I, P, Y, ?

13 / 25

13) मालिकेतील पुढील अक्षर:

B, E, K, Q, W, ?

14 / 25

14) मालिकेतील पुढील अक्षर:

Z, X, U, Q, L, ?

15 / 25

15) मालिकेतील पुढील अक्षर शोधा:

A, C, F, J, O, ?

16 / 25

16) 7, 14, 21, 28, ? पुढील संख्या?

17 / 25

17) एका संख्येचा 25% = 50 असेल तर संख्या किती?

18 / 25

18) जर 5x = 125 तर x किती?

19 / 25

19) एका आयताची लांबी 10 आणि रुंदी 5 असेल तर क्षेत्रफळ?

20 / 25

20) एका वस्तूची किंमत 20% ने वाढवली आणि पुन्हा 20% ने कमी केली तर अंतिम बदल?

21 / 25

21) जर एका वर्तुळाचा त्रिज्या दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती पट होते?

22 / 25

22) जर A काम 10 दिवसात आणि B काम 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून काम किती दिवसात करतील?

23 / 25

23) 3x - 7 = 11, तर x किती?

24 / 25

24) 12, 18, 24 यांचा LCM किती?

25 / 25

25) एका त्रिकोणाचे कोन 2:3:5 या प्रमाणात आहेत. सर्वात मोठा कोन किती?

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!