WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 5

|
Facebook
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 5

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज सराव टेस्ट मध्ये आजची टेस्ट ही सामान्यज्ञान ( GK ) या घटकावर आधारित आहे ही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जसे की TCS व IBPS, MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व लगेच आपल्याला टेस्ट सोडवल्या नंतर कळेल चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा…

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न = 25

🧑‍🎄 पासिंग = 13

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

सामान्यज्ञान [ GK ] सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण?

2 / 25

2) ‘भारतरत्न’ पुरस्कार कधी सुरू झाला?

3 / 25

3) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

4 / 25

4) ‘गीता रहस्य’ कोणी लिहिले?

5 / 25

5) भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

6 / 25

6) महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो?

7 / 25

7) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?

8 / 25

8) महाराष्ट्राची राजधानी कोणती?

9 / 25

9) भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

10 / 25

10) ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ ची स्थापना कधी झाली?

11 / 25

11) भारतीय राज्यघटनेचा मसुदा कोणी तयार केला?

12 / 25

12) महाराष्ट्रातील सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान कोणता?

13 / 25

13) ‘वंदे मातरम्’ कोणी लिहिले?

14 / 25

14) भारतातील सर्वात उंच शिखर कोणते?

15 / 25

15) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

16 / 25

16) ‘सार्क’ (SAARC) ची स्थापना कधी झाली?

17 / 25

17) भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत?

18 / 25

18) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

19 / 25

19) ‘जय जवान जय किसान’ हे घोषवाक्य कोणी दिले?

20 / 25

20) भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली?

21 / 25

21) भारतातील सर्वात लांब धरण कोणते?

22 / 25

22) ‘अर्थशास्त्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

23 / 25

23) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

24 / 25

24) ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले?

25 / 25

25) भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणता?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!