WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा | History Practice Test Paper |  History Paper – 6

|
Facebook
---Advertisement---

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा | History Practice Test Paper |  History Paper – 6

🔥 आजची इतिहास विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सज्ज व्हा …🔥

📌 स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, इतिहास विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

📕 इतिहासाचे राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन प्रश्न यात आपण बघणार आहोत…

📖✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा ,मुंबई उच्च न्यायालय , आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

📚 आत्मविश्वास वाढवा नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो !

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

➡️आजच ही टेस्ट द्या आणि इतिहास विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा..

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन महत्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) भारत छोडो आंदोलनाचा निर्णय कोणत्या अधिवेशनात झाला?

2 / 25

2) सुभाषचंद्र बोस काँग्रेस अध्यक्ष कोणत्या अधिवेशनात झाले?

3 / 25

3) मूलभूत हक्कांचा ठराव कोणत्या अधिवेशनात झाला?

4 / 25

4) गांधी-इरविन करारानंतरचे अधिवेशन कोणते?

5 / 25

5) 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय कोणत्या अधिवेशनात झाला?

6 / 25

6) 1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

7 / 25

7) पूर्ण स्वराज्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात झाला?

8 / 25

8) काँग्रेसचे पहिले भारतीय महिला अध्यक्ष (भारतीय) कोण?

9 / 25

9) काँग्रेसचे पहिले भारतीय महिला अध्यक्ष कोण?

10 / 25

10) असहकार चळवळीचा निर्णय कोणत्या अधिवेशनात झाला?

11 / 25

11) जालियनवाला बाग हत्याकांडानंतरचे अधिवेशन कोणते?

12 / 25

12) काँग्रेसची पुनर्रचना (प्रांतीय समित्या) कोणत्या अधिवेशनात झाली?

13 / 25

13) कोणत्या अधिवेशनात महात्मा गांधी प्रथम उपस्थित होते?

14 / 25

14) होमरूल चळवळीशी संबंधित अधिवेशन कोणते?

15 / 25

15) मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यातील लखनऊ करार कोणत्या अधिवेशनात झाला?

16 / 25

16) सूरत अधिवेशन कोणत्या वर्षी झाले?

17 / 25

17) जहाल व मवाळ गटात फूट कोणत्या अधिवेशनात पडली?

18 / 25

18) 1906 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

19 / 25

19) स्वराज्याची मागणी प्रथम कोणत्या अधिवेशनात झाली?

20 / 25

20) काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

21 / 25

21) कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय गीत वंदे मातरम् प्रथम गायले गेले?

22 / 25

22) काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कुठे झाले?

23 / 25

23) पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

24 / 25

24) पहिले काँग्रेस अधिवेशन कोणत्या वर्षी झाले?

25 / 25

25) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या अधिवेशनात झाली?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!