WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा | History Practice Test Paper | History Paper – 5

|
Facebook
---Advertisement---

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा | History Practice Test Paper | History Paper – 5

🔥 आजची इतिहास विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सज्ज व्हा …🔥

📌 स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, इतिहास विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

📕 इतिहासाचे सर्व मिक्स प्रश्न यात
आपण बघणार आहोत…

📖✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा ,मुंबई उच्च न्यायालय , आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

📚 आत्मविश्वास वाढवा नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो !

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 http://www.spardhamantra.com/

➡️आजच ही टेस्ट द्या आणि इतिहास विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा..

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) ‘हाथीगुंफा शिलालेख’ कोणत्या राजाशी संबंधित आहे?

2 / 25

2) ‘इंडिका’ या ग्रंथाचा लेखक कोण?

3 / 25

3) ‘नासिक प्रशस्ती’ कोणी लिहिली?

4 / 25

4) ‘अल्लाहाबाद स्तंभलेख’ (प्रयाग प्रशस्ती) कोणी लिहिला?

5 / 25

5) ‘अष्टप्रधान मंडळ’ कोणत्या राजाने स्थापन केले?

6 / 25

6) ‘तुघलकनामा’ या ग्रंथाचा लेखक कोण?

7 / 25

7) ‘दीन-ए-इलाही’ कोणाने सुरू केला?

8 / 25

8) ‘गदर पार्टी’ ची स्थापना कोठे झाली?

9 / 25

9) ‘हंटर आयोग’ (1882) कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता?

10 / 25

10) 1857 च्या उठावात ‘झांसी’ चे नेतृत्व कोणी केले?

11 / 25

11) ‘मोपला उठाव’ कोणत्या वर्षी झाला?

12 / 25

12) ‘इल्बर्ट बिल’ कोणत्या व्हाइसरॉयच्या काळात मांडण्यात आला?

13 / 25

13) ‘स्वदेशी आंदोलन’ कोणत्या घटनेनंतर सुरू झाले?

14 / 25

14) ‘अलिगढ चळवळ’ चे प्रणेते कोण?

15 / 25

15) ‘सातवाहन’ साम्राज्याची राजधानी कोणती?

16 / 25

16) ‘बृहदेश्वर मंदिर’ कोणी बांधले?

17 / 25

17) ‘सिंधू संस्कृती’तील ‘लोटल’ हे कशासाठी प्रसिद्ध होते?

18 / 25

18) ‘फाह्यान’ भारतात कोणत्या राजाच्या काळात आला?

19 / 25

19) ‘तारीख-ए-फिरोजशाही’ कोणी लिहिला?

20 / 25

20) ‘पुणे करार’ (1932) कोणामध्ये झाला?

21 / 25

21) ‘क्रिप्स मिशन’ भारतात केव्हा आले?

22 / 25

22) ‘रयतवारी पद्धती’ कोणी सुरू केली?

23 / 25

23) ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

24 / 25

24) ‘काकोरी कट’ कोणत्या वर्षी झाला?

25 / 25

25) ‘अखिल भारतीय मुस्लिम लीग’ ची स्थापना केव्हा झाली?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!