WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा | History Practice Test Paper | History Paper – 4

|
Facebook
---Advertisement---

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा | History Practice Test Paper | History Paper – 4

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) “Back to the Vedas” हा नारा कोणी दिला?

2 / 25

2) शाहू महाराजांच्या सामाजिक धोरणाचा केंद्रबिंदू कोणता होता?

3 / 25

3) भारतात प्रथम आरक्षण व्यवस्था कोणी लागू केली?

4 / 25

4) डॉ. आंबेडकरांनी ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र का सुरू केले?

5 / 25

5) खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी लिहिला नाही?

6 / 25

6) अस्पृश्यता निवारणासाठी गांधीजींनी कोणता शब्द वापरला?

7 / 25

7) महात्मा गांधींचा समाजसुधारणेतील मुख्य मार्ग कोणता होता?

8 / 25

8) रामकृष्ण मिशनचे मुख्य कार्यक्षेत्र कोणते होते?

9 / 25

9) विवेकानंदांनी शिकागो धर्मपरिषदेत कोणत्या विषयावर भाषण केले?

10 / 25

10) ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

11 / 25

11) गोपाळ कृष्ण गोखले कोणत्या संस्थेशी संबंधित होते?

12 / 25

12) स्त्री शिक्षणाची पहिली शाळा भारतात कोणी सुरू केली?

13 / 25

13) खालीलपैकी कोणते सुधारक विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते?

14 / 25

14) “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हे घोषवाक्य कोणी दिले?

15 / 25

15) पंडिता रमाबाई यांचे कार्य मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

16 / 25

16) ‘स्त्री पुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

17 / 25

17) आनंदीबाई जोशी यांची ओळख कशामुळे आहे?

18 / 25

18) लोकमान्य टिळकांचा समाजसुधारणेबाबतचा दृष्टिकोन कसा होता?

19 / 25

19) . ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या संकल्पनेचा पुरस्कार कोणी केला?

20 / 25

20) खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे?

21 / 25

21) ब्राह्मो समाजाने कोणत्या प्रथेचा तीव्र विरोध केला?

22 / 25

22) ‘सेवंट्स ऑफ इंडिया सोसायटी’ स्थापन करण्यामागील उद्देश काय होता?

23 / 25

23) अस्पृश्यता कायद्याने गुन्हा कधी ठरवण्यात आली?

24 / 25

24) भारतीय राज्यघटनेतील सामाजिक न्यायाची संकल्पना मुख्यतः कोणामुळे प्रभावीत आहे?

25 / 25

25) ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!