WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

MPSC अर्थशास्त्र सराव टेस्ट | Economics Practice Test for MPSC Exam 2026 Economics Practice Test  | अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा – 1

|
Facebook
---Advertisement---

MPSC अर्थशास्त्र सराव टेस्ट | Economics Practice Test for MPSC Exam 2026
Economics Practice Test  | अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा – 1

🔥 आजची अर्थशास्त्र टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) पूर्ण स्पर्धा बाजाराची खूण कोणती?

2 / 25

2) मक्तेदारी बाजारात किती विक्रेते असतात?

3 / 25

3) उत्पादन घटक किती आहेत?

4 / 25

4) उत्पादन घटक कोणते नाही?

5 / 25

5) जमीन घटकाला मिळणारे उत्पन्न काय?

6 / 25

6) श्रम घटकाला मिळणारे उत्पन्न काय?

7 / 25

7) भांडवलाला मिळणारे उत्पन्न काय?

8 / 25

8) उद्योजकाला मिळणारे उत्पन्न काय?

9 / 25

9) आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय?

10 / 25

10) निर्यात म्हणजे काय?

11 / 25

11) आयात म्हणजे काय?

12 / 25

12) भारताची चलन एकक कोणते?

13 / 25

13) RBI ची स्थापना कधी झाली?

14 / 25

14) बँकेचे मुख्य कार्य कोणते?

15 / 25

15) विकासाचा प्रमुख निर्देशांक कोणता?

16 / 25

16) आर्थिक नियोजनाचा उद्देश काय?

17 / 25

17) काळा पैसा म्हणजे काय?

18 / 25

18) लोकसंख्या वाढीचा आर्थिक परिणाम काय?

19 / 25

19) भारतातील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे?

20 / 25

20) अर्थशास्त्र म्हणजे काय?

21 / 25

21) बाजारपेठेचे प्रकार किती?

22 / 25

22) केन्सियन अर्थशास्त्र कशावर भर देते?

23 / 25

23) गुंतवणूक म्हणजे काय?

24 / 25

24) बचतीचा अर्थ काय?

25 / 25

25) भारतात सर्वाधिक रोजगार कोणत्या क्षेत्रात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!